आई, असं का ग केलंस?
मित्रानो हे एका अतीशय संवेदनशील विषयावरचे काही मला वाचायला मिळाले.
एखाद्या जिव्हाळाच्या विषयावरचे हे लिखाण वाचताना डोळ्यात नकळत पाणी येते.
ज्यानी हे मनोगत लिहिले त्याच्या भावना एखाद्या आईच्या/बापाच्या/सासू सासर्यांच्या पर्यन्त आपल्याला पोहोचवता आल्या तरी खूप काही मिळवले
खरेतर काही अपरीहार्य वैद्यकीय कारणामुळे होणारी भ्रूण हत्या सोडता सरसकट होणारी स्त्री भ्रूण हत्या हा चिंतेचा विषय आहे.
काहीही अपराध नसताना केवळ स्त्री आहे म्हणून जन्माअगोदरच हत्या होते आणि हजारो निष्पाप कळ्या उमलण्या अगोदरच खुडल्या जातात. हा आपल्या समाजाला काळीमा आहे.
मिसळपाव
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांच्या
'ही राजभाषा आहे' या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी ठाण्यात शिवशाहीर बाबासाहेब
पुरंदरे यांच्या हस्ते होत आहे. पानिपतकार विश्वास पाटीलही या सोहळ्याला
उपस्थित राहणार आहेत.