क्रांतीतै चे अभिनंदन
आपल्या मिपावरील सदस्या क्रांतीतै हिला विदर्भ साहित्य संघातर्फे देण्यात येणाऱ्या वार्षिक साहित्य पुरस्कारांत नवोदित लेखनासाठीचा पुरस्कार 'असेही-तसेही' या गझलसंग्रहासाठी जाहीर झाला आहे.
पुरस्कार दि. १४ जानेवारी २०१२ रोजी विदर्भ साहित्य संघाच्या वर्धापनदिनी वर्धा इथे प्रदान करण्यात येणार आहे. रोख रु. ५०००/- आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
वाचने
7303
वाचनखूण
प्रतिक्रिया
43
क्रांतीताईचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा.
क्रांतीताईचे हार्दिक अभिनंदन ! :)
अभिनंदन, जमल्यास कार्यक्रमाला हजर राहिले जाईल.
अभिनंदन क्रांतीतै
हार्दिक अभिनंदन :)
छानंच. हार्दिक अभिनंदन.
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा !!
मनपूर्वक अभिनंदन!!
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा !!!
हार्दिक अभिनंदन
क्रांतीतैंचे हार्दिक अभिनंदन !!!!
जे.पी.
अरे वा! अभिनंदन!
क्रांती तै, मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा!!
क्रांतीताईचे हार्दिक अभिनंदन !
हार्दिक अभिनंदन !!!!
खूपच छान बातमी!!
हार्दिक अभिनंदन !!!!
हार्दिक अभिनंदन.
मिपावर 'क्रान्ती' आणि 'क्रान्ति' अशा दो क्रांत्या आहेत ('क्रांती' नांवाने कोणी सदस्य नाही), त्यातील नक्की कुठली????
In reply to अभिनंदन.... by प्रभाकर पेठकर
+१ :)
In reply to अभिनंदन.... by प्रभाकर पेठकर
काका, ते कळावे म्हणूनच नावामध्ये दूवा दिला आहे ना.
http://www.misalpav.com/user/3804
In reply to लिंक by परिकथेतील राजकुमार
हम्म्म्म.... तो दुवा आहे हे लक्षातच नाही आले. अर्थात ती माझीच चुक. क्षमस्व.
In reply to अभिनंदन.... by प्रभाकर पेठकर
प्र.का.टा.आ.
आणि पुढील वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा. उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो.
In reply to हार्दिक अभिनंदन by सर्वसाक्षी
असेच म्हणते.
हार्दिक अभिनंदन आणि अनेक शुभकामना.
अनेकानेक अभिनंदन.. सुरेश भटांनंतर विदर्भाचा गझलेचा वारसा पुढे चालवण्यास आपणांस यश लाभो, हीच प्रार्थना..
हार्दिक अभिनंदन.
अभिनंदन क्रांतीताई.... !! :)
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा !!
हार्दिक अभिनंदन !
क्रांतीताईचं हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !!!
हार्दिक अभिनंदन!!
हार्दिक अभिनंदन अन् खूप खूप शुभेच्छा! :)
हार्दिक अभिनंदन ! :)
अरे वा! अभिनंदन आणि शुभेच्छा!
अन् अनेकानेक शुभेच्छा! :)
राघव
हार्दिक अभिनंदन! आणखी अशीच अनेक बक्षीसे मिळोत!
हार्दिक अभिनंदन
हार्दिक अभिनंदन !!!!
अभिनंदन क्रांतीताई!
सगळ्यांना मन:पूर्वक धन्यवाद! मिसळपाव हे माझ्या आंतरजालीय प्रवासातलं सगळ्यांत पहिलं संस्थळ, ज्यानं मला कवयित्री म्हणून वारंवार प्रोत्साहन दिलं. त्यामुळे माझ्या प्रत्येक उपलब्धीचे श्रेय सगळ्यात आधी मिपाला ! :)
परा, नीलकांत, चतुरंग, रेवती, बिपीनदा, श्रावण मोडक, तात्या, मदनबाण, प्रमोद देव काका, नंदन, धनंजय, प्राजू, जागू, धमु, टारू, सुहास, रामदासकाका आणि सगळ्याच मिपाकरांच्या सदिच्छा, शुभेच्छा, आशीर्वाद यांचं हे फळ! :)
हर्षद, माझा पहिलावहिला पुरस्कार आहे हा. तुला यायचंच आहे. :)
अपार आनंद झाला.
अभिनंदन क्रांती आणि परा ही बातमी सांगितल्याबद्दल धन्यु..
स्वाती
क्रांतितैचे हार्दिक अभिनंदन...
- पिंगू
क्रांतितैच्या कविता आपल्या फेवरेट. अभिनंदन क्रांतीताई!! :-)
क्रांतीताईचे हार्दिक अभिनंदन