गुरु...
गुरु रे गुरु तो कसा रे असावा...?
न चिडता ओरडता,डबलसीट बसावा
पुढुन वहान येता,मागुन बोंब मारावा
असा गुरु कमी,मित्र जास्ती असावा
धरो कान त्यानी जसा मी चुके रे
रडो तो ही जर कान माझा दुखे रे
उभयता असे प्रेम नसतो दुरावा
डोळे झाकुनी तेथे,प्लस वन भरावा
कसे ओळखावे,गुरु श्रेष्ठ आहे
जरा मी घसरता,करी तो ही - ह्हे...!
काव्यरस
मिसळपाव
