चाललंय काय चाललंय काय..
मिपावर सध्या चाललंय काय..
बिका शेख, रंगा शेठ रजेवर आहेत
VRS ची चाचपणी करत आहेत..
कमी हजेरीबद्दल प्राजुतैला शिक्षा होणार आहे
तिला आता कोदाच्या सायटीवर संपादक करणार आहेत..
कोदा आमचा ज्ञानेश्वर आहे
शुचि मुक्ताईची जागा घेतच आहे...
गवि आणि हर्षद पाठीशी आहेत
निवृत्ती सोपान शोभत आहेत..
अदिती आजकाल विस्थापितांवर लिहिते
विस्थापिताचे दु:ख विस्थापितांनाच जाणवते..
मकी आजकाल गायब असते
फक्त व्यनीत रममाण असते..
टार्या पुन्हा अन-आवरेबल झाला आहे
आता कुठे मिपाला रंग चढायला लागला आहे..
अवलियाचा आयडी हॅक झालाय
दूषित वातावरण निरोगी करायला लागलाय...
डान्राव म्हणे प्रतिमा सुधारणार आहेत