अल्पसंख्यांकांचा प्रश्न!
भाग 3
(संदर्भ ग्रथ-
अखंड भारत का नाकारला?-शेषराव मोरे,
छायाप्रकाश,अन्वय, आकलन- नरहर कुरुंदकर,
अल्पसंख्यांक वाद – मुझफ्फर हुसेन, अब्दुल कादर मुकादम, तारिक फतेह, अयान हिरसी आली इ. मुस्लीम सुधारक/ विचारवंतांचे वेळोवेळी आलेले लेख.)
काही दिवसांपुर्वी ह्या लेखाचा पहिला व दुसरा भाग मी मिसळपाव वर टाकला. पण एकंदरीत मलाच तो फार त्रोटक वाटला म्हणून दुसरा भाग मी थोडी अधिकची भर घालून परत इथे टाकत आहे. पुनरुक्ती बद्दल खामास्व...
मागील आठवड्यामध्ये ह्या लेखाचा पहिला भाग मराठी पिझ्झा वर प्रसिद्ध झाला. त्याचीच लिंक मी WhatsApp आणि फेस बुक वर प्रसिद्ध केली.