समाज
चीन मधील "हरवलेल्या" मुली
१९८९ मध्ये चीनी लेखिका झिन रान ही शान्डोंग भागातील एका गावाच्या मुख्याच्या घरी रात्रीचे भोजन घेत होती.
त्याची सूनबाई शेजारच्याच खोलीत वेणा देत होती एका नव्या जीवाला जगात आणण्या साठी. तितक्यात त्या शेजारच्या खोलीत रडारड झाली.
थोड्यावेळाने सुईण बाई कामाचे पैसे घेण्यासाठी बाहेर आल्या असता त्यांच्या जवळच्या टोपली मध्ये अचानक एक हालचाल दिसली. नीट पाहिले असता त्यातून एक इवलासा पाय डोकावत होता.
त्या खोलीत ती एकटीच होती जिचा थरकाप झाला होता. मुख्याच्या पत्नीने सहजपणे सांगितले की " ते मूल नाहीये. जर असते तर आम्ही त्याला आत्ता सांभाळताना दिसलो असतो. पण ती एक मुलगी आहे आणि आम्ही तिला ठेवू शकत नाही.
अगोरा
अनेक 'यशस्वी' चित्रपट पाहिल्यानंतर काय सापडतं? विशेषतः तो चित्रपट ऐतिहासिक काळातल्या घटनांवर बेतलेला असेल तर? आजही फार काही वेगळं दिसत नाही आणि मुळात मानवी स्वभाव बदलत नाही. भाषा, वेशभूषा, तंत्रज्ञान बदलतं पण स्वभावाला औषध नाही. जमावाला तुच्छतावाद शिकवला की सत्ता हस्तगत करता येते, असलेली सत्ता अबाधित राखता येते. दुसर्या जमावाला तुच्छ लेखण्यासाठी भाषा, धर्म, जात, प्रांतिक ओळख किंवा इतर काही मानवनिर्मित ओळख असेल किंवा वंश, लिंग अशी निसर्गनिर्मित असेल.
तुमचं आमचं सेम नसतं - भाग ९.५
डिस्क्लेमर :
आधीच्या ९ भागांचा या भागाशी काही-एक संबंध नाही.
मी ,स्पा वेग्रे उपटसुंभ्या लोकांनी ५० फक्त यांच्या लग्नाची पत्रिका छापायचे/वाटायचे ठरवले..
त्यासाठी ही छापलेली पत्रिका अन चेष्टा...
ही प्रत्येक मिपाकर मंडळीपर्यंत पोचवुन त्या दांपत्याला शुभाशिर्वाद मिळावेत म्हणुन हा छोटासा प्रयत्न ...
दिल्लगी आहे दिल्लगीतच घ्यावे ही सर्व रसिक जणांना विनंती.
.
.
.
.II श्री अष्टविनायक प्रसन्न II
आमच्या येथे श्री संपादक मंडळ कृपेने, .
...
गुढीपाडवा
मंचर मध्ये काल गुढीपाडवा घरोघरी ब्रह्मध्वज अर्थात गुढी उभारून उत्साहात साजरा झाला. हिंदू नववर्षानिमित्त शहरात ठिकठिकाणी काढण्यात आलेल्या स्वागत यात्रांत हजारो आंबेगावकरांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेत मराठमोळ्या संस्कृतीचे विलोभनीय दर्शन घडविले.
शहर भर रस्तोरस्ती भव्य भगवे झेंडे फडकावले होते
हिंदू नववर्षारंभानिमित्त बजरंग दल आणि दुर्गावाहिनी तर्फे आज सायंकाळी मारुती मंदिर येथून स्वागतयात्रा काढण्यात आली . स्वागतयात्रांच्या अग्रभागी गुढी व भगवे झेंडेधारी होते.
एक त्रागा सुनेचा
(चाल : एक धागा सुखाचा -)
एक त्रागा सुनेचा , शंभर त्रागे सासूचे -
घरोघरी हे चित्र माणसा , तुझिया संसाराचे !
तू असशी जरी कर्ता तगडा ,
सासू सुनेचा बघशी झगडा -
सुटकेसाठी करशी नाटक - तूच आजारांचे !
उचलबांगडी बालपणाची ,
धुळीत स्वप्ने तारुण्याची -
जीर्ण माय मग उरे शेवटी - अजीर्ण अर्धांगीचे !
सासू सुनातें बघतो कोणी ,
एक सारखी बसती फुगोनी -
कुणा न दिसले , भांडणात त्या - हाल बिचाऱ्याचे !
काव्यरस
मिसळपाव