गांधीवाद आणि मराठी साहित्य !
मिसळपाववर सध्या वेगवेगळे 'वाद' गाजत आहेत. दहशतवाद, गांधीवाद, अवांतरवाद इत्यादी इत्यादी. सध्या या विचारांनी मिसळपाववरील जनजीवन ढवळून निघाले आहे आणि त्याचा परिणाम मिपावर वावरणार्या मंडळींवर होतो, या सर्व विचारांचा परिणाम येथे वावरणार्यावर झाला नाही तर नवल वाटावे. आम्हालाही साहित्यातील गांधीविचारांनी शीळ घातली.
गांधीविचारांच्या चर्चेवरुन असे दिसते की भारतीय समाजमनावर म. गांधीच्या विचारांचा परिणाम झालेला आहे आणि ती एक मोठी घटना मानलीच पाहिजे. भारतीय स्वातंत्र्याला नवचैतन्य देण्याचे श्रेय म. गांधीजींनीचा द्यावे लागेल. म. गांधींनी आपली नीतिमुल्य निश्चित केली होती.
मिसळपाव
मित्रानो माझ्या शुद्ध लेखनाबद्दल येथे बरीच चर्चा झाली.
त्यामुळे मी हा माझा पहिला लेख जो मी ३ महिन्यापुर्वी लिहिला होता तो टाइप केलेला होत तो येथे जसाच्या तसा येथे देत आहे.
(मी एवढ्यात देणर न्हवतो पण देत आहे.आता शान्त्पणे वाचा आणि प्रतिक्