गूढ अंधारातील जग -१०
गूढ अंधारातील जग -१०
खोल पाण्यातील वैद्यक शास्त्र --Diving medicine, also called undersea and hyperbaric medicine
रोजचे वैद्यक शास्त्र हे शरीरावर हवेचा दाब १ atm (म्हणजे समुद्र सपाटीवर असलेला हवेचा दाब) याला शरीर कसे प्रतिसाद देते त्यावर अवलंबून असते.
पण खोल पाण्यातील वैद्यक शास्त्र म्हणजे पाण्याच्या दाबामुळे शरीरावर होणारे परिणाम आणि त्याच्यावरचे उपाय/ उपचार असे आहे.
पाणबुडीला जर अपघात झाला तर आतील सैनिकांना सुरक्षित बाहेर काढताना ती कोणत्या खोलीवर आहे हे महत्त्वाचे ठरते.
मिसळपाव