चक्रावळ
प्रत्यक्षात ही कथा मिपावर काय किंवा मीम वर काय सारखीच :) तरीही अंगातल्या खोड्या जात नसल्यानं इथे पोष्ट करतोय !
कथा — मराठी लघुकथा, दीर्घकथा आणि कथामालिकांचा संग्रह. मिसळपाव लेखकांच्या कल्पनाविश्वातील वैविध्यपूर्ण मराठी कथा येथे वाचा.
प्रत्यक्षात ही कथा मिपावर काय किंवा मीम वर काय सारखीच :) तरीही अंगातल्या खोड्या जात नसल्यानं इथे पोष्ट करतोय !
एक वर्ष झाले आणि आम्हाला घरी जायची ओढ लागली..कंपनीत रीतसर अर्ज केला आणि तिकीटाची वाट बघत बसलो...
घरी तशी कल्पना दिली आणि घात झाला..
दुसऱ्या दिवसापासून बायकोने सामानाची यादी द्यायला सुरुवात केली...ह्या वेळी सुका-मेव्या शिवाय इतरही यादी खूप होती...मी पण खूपच चिडलो आणि बायकोसाठी काहीच खरेदी करायची नाही असे ठरवले...
एक दिवस रजेचा अर्ज मंजूर झाला आणि मी विनंती केल्याप्रमाणे दुबई थांबा असलेले तिकीट पण मिळाले... चला आता पूर्ण १ महिना फक्त आराम... विमान दुबईला एक थांबा घेवून मग मुंबईला जाणार असल्याने अजून थोडी खरेदी झाली...
रागा रागानं घरातून बाहेर पडलेलं त्याच पाऊल मला अस्वस्थ करत होत .
प्रिय बहीण अनामिका,
मला उपास करता येत नाही..अहो देवाने इतक्याउत्तम गोष्टी दिल्या आहेत त्या काही उपास करायला नाहीत...
पण माझ्या बायकोला वाटते की मी खूप धार्मिक आहे...ह्याचे कारण म्हणजे आमची "साबुदाणा खरेदी"...
बायको बरोबर खरेदी करणेआणि तो अनुभव काहीवर्षांनी सांगणे हे प्रत्येक पुरुषाचे कर्तव्य असते...
बायको आणि नवरा ह्या व्यक्ती म्हणून कितीही वेगळ्या असल्या तरी स्वभाव-धर्म सारखेच असतात...
गालावरून हळूच फिरणारा चंद्रा सारखा कोमल हात थोड्या वर्षांनी
आपल्या पाठीवर कसा तळपत्या वज्रा सारखा आदळतो,
हे समजायला (नव्हे अनुभवायला) लग्नच करावे लागते.