आमचे क्रिकेट अंपायरिंग ... भाग १ ... परीक्षा
परीक्षा
आपण रणजी किंवा आंतरराष्ट्रीय सामन्यात बघतो ते अंपायर कसे तयार होतात ? प्रथम स्थानिक असोसिएशनची परीक्षा द्यायची, पास झाले की स्थानिक सामन्यांमध्ये अंपायरिंग करायची, काही विशिष्ट पंधरा की वीस सामने झाले की तुम्ही त्या असोसिएशनच्या पॅनलवर येणार. मग पुढची परीक्षा द्यायला पात्र ठरणार.या सगळ्या परीक्षा दर वर्षी होत नाहीत. चार पाच वर्षांतून एकदा होतात. पुढची परीक्षा विभागीय.
मिसळपाव
चार वेळा महिला मुष्टीयुद्ध विश्वविजेती एम्.सी. मेरी कोम यांच्याबद्दल असे उद्गार काढलेत अर्जुन आणि राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष मिल्खा सिंग यांनी. भारतीय मुष्टियोद्धा संघटनेने मेरी कोम यांची राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस केली होती. फ्लाईंग सिख या नावाने प्रसिद्ध असलेल्या मिल्खासिंग यांनी ही महिला कोणता खेळ खेळते हेच माहिती नाही असे म्हटले.
मणिपूरच्या मेरी कोमने सलग चारवेळा महिला विश्वविजेती होण्याचा सन्मान मिळविला आहे.