अवयवदान : श्रेष्ठतम दान !
मागच्या महिन्यात अमेरिकेत झालेल्या पुरुष लिंगाच्या यशस्वी प्रत्यारोपणानंतर सामान्यजनांची एकंदरीत या विषयाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. (संबंधित धागा : http://www.misalpav.com/node/42508 ).
यानिमित्ताने असे वाटले की ‘मानवी अवयवांचे प्रत्यारोपण’ या विषयाचा आढावा वाचकांना उपयुक्त वाटेल.
मिसळपाव