बिअरशॉपची किमया - बेवडा भरकटला - नो प्रोब्लेम.
आंतरजालीय सज्जनांनो,
आपल्या घरात फ्रिज असतात, पण ब-याच वेळा वेळे अभावी व बरेच वेळा आळसाने वा काही वेळा 'त्यापेक्षा ऑटो बरा, आयला डोक्याला कटकट नाही ! या हिशोबाने घरात बिअर आणुन ठेवण्याचे आपण सर्व जण (यात मी नाही आलो) टाळतो.
आपल्याला हवी तेंव्हा बिअर न मिळणे व चिल्ड न मिळणे या वेगवेगळ्या समस्या आहेत, आपल्याला वेटर चांगला मिळाला नाही बिअर गरम येते, पण दारुधंद्यातल्या वितरणातील दोषांमुळे हव्या त्या ब्रँडची बिअर न मिळण्याचा अनुभव येतो.
मिसळपाव
काही वर्षांपूर्वीपर्यंत एक वेळ अशी होती की दर आठवड्याला एक होर्डिंग लागायचं.