डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण श्रध्दांजली
लेखनप्रकार
- Read more about डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण श्रध्दांजली
- 9 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
डॉ.भीमराव रामजी आंबेडकर, यांना आपण सर्वजण डॉ.बाबासाहेब आंबेडकर या नावानेही ओळखतो. दरवर्षी ६ डिसेंबर हा बाबासाहेबांचा पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो.
संविधानाचे जनक, दलितांचे उद्धारकर्ते, अग्रणी सामाजिक सुधारक अशा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण श्रध्दांजली !
जय हिंद ! जय महाराष्ट्र !! जय भिम !!