Skip to main content

इतिहास

इतिहास — महाराष्ट्र व भारताच्या इतिहासावरील मराठी लेखन. किल्ले, राजे, लढाया आणि ऐतिहासिक घटनांचा मागोवा घेणारे लेख येथे वाचा.

लोहगड विसापूर प्रकाशचित्रे

लेखक जुना अभिजित यांनी सोमवार, 01/10/2007 18:40 या दिवशी प्रकाशित केले.

कालच्या रविवारी लोहगड आणि विसापूर किल्ल्यांवर जाऊन आलो. लोणावळ्याजवळ मळवली ठेसन आहे तिथून जवळच आहेत हे किल्ले.

कार्यबाहुल्यामुळे लेख लिहीता येत नाहिये. पण तोपर्यंत ह्या प्रकाशचित्रांवर नजर फिरवा.

लोहगड-विसापूर

इतर माहिती इथेच प्रतिसादांमध्ये येईल हळू हळू.

लोहगडाच्या पायथ्याशी भाजे गावात कडक मिसळ खाऊन आलेला अभिजित.