सारथी : स्वारी किल्ले प्रबळगड...,Prabalgad
प्रबळगड आणि डावीकडे कलावंतीण
नमस्कार मित्रहो..
मगच्या रविवार - सोमवारी मि व माझा मित्र मोनिश पनवेल जवळच्या प्रबळगडावर गेलो होतो.
दोघेच होतो त्यामुळे गाडीवरच निघालो.सोबत तंबू ,शिधा ,भांडी-कुंडी , झोपायचं सामान घेतलं.
सधारण तीन साडेतीन तासानी ठाकूरवाडी म्हणजे पायथ्याच्या गावात पोचलो.मुंबई अगदी या गावापर्यंत येउन पोचली आहे.
मिसळपाव
तात्या.