मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उद्घाटन सोहळा

उर्मिला०० · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
नमस्कार मि.पा.कर कुटुंबियांनो, कुटुंबामध्ये घडणारी प्रत्येक आनंदाची गोष्ट आपण आपल्या कुटुंबियांना सांगतोच.म्हणुन हा लेखनाचा प्रपंच. माझ्या यजमानांची काँप्युटर सेल्स-सर्व्हिस, इंटरनेट आणि डिजिटल फोटोग्राफी या समुह बिझनेसची दुसरी शाखा स्वतःच्या जागेत सुरु होत आहे.आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेतच.सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!! धन्यवाद

वाचन 9647 प्रतिक्रिया 0