३१ डिसेंबर २००८ अन् इसवी सन २००९ करता शुभेच्छा...!
वाचने
14154
वाचनखूण
प्रतिक्रिया
47
तात्या, तुम्हाला आणि सगळ्या मिपाकरांना नववर्षाच्या शुभेच्छा!!
अनामिक
समस्त मिसळपावकर गावकर्यांस घाटावरच्या भटांच्या नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!!


जगा पण आनंदाने,
प्या पण सबुरीने !!!
सर्व मिपाकरांना नववर्षाच्या अनेकोत्तम शुभेच्छा !नववर्षाच्या शुभेच्छा!
नववर्षाला आमच्या घरुन पापलेट आणि शिवास रिगलचा नेवैद्य!
In reply to नववर्षाच् by कोलबेर
संपलो..!
In reply to नववर्षाच् by कोलबेर
लै भारी !
आज जिथे कुठे नव-वर्षाच्या स्वागतात असेन,
मच्छी फ्राय चाखतांना दोन थेंब कोलबेरच्या नावाने उडवले जातील :)
तात्या, नववर्षात अनुष्कावहिनीचं दर्शन दुर्मिळ होऊ दे !!! ;)
( सर्व मिपामंडळींना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!! )
In reply to व्वा ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मच्छी फ्राय चाखतांना दोन थेंब कोलबेरच्या नावाने उडवले जातीलधन्यवाद मास्तर! आम्ही पण जे काय पीत असु त्याचे एक आचमन तुमच्या नावाने करणार! :)
In reply to नववर्षाच् by कोलबेर
खल्लास...... तोंडाला पाणी सुटलय....
(खादाड) सूर्य.
णव्या वर्षात सर्वांच्या सर्व 'तुंबलेल्या' गोष्टी मोकळ्या होवो हीच प्रार्थणा
--(ढिंग चैक)तुंबोरा
२००८ मधे आपण सर्व मिपाकरांनी एकमेकांबरोबर सुखदु:खाच्या गोष्टी आणि गाणी एकत्र जगलो. कधी उखाळ्या पाखाळ्याही काढल्या असतील. पण तोही भाग खेळीमेळीने घेउन २००९ ला सामोरे जाणार आहोत. नवीन वर्षासाठी थिजलेल्या कोर्यातून भावनांनी भिजलेल्या खूप खूप शुभेच्छा मिपाकरांना देत आहे. आजची ३१ ची रात्र सारे मिपाकर आपापल्या गटागटांनी पेले उंचावत असतील. मी इथे एकटा दूर कोर्या मधे. पण एकटा नसणार. कारण मिपावर लॉग इन होउन बारा वाजता नव वर्ष मनवणार आहे.
तात्यांना खास शुभेच्छा, २००९ मधे मिपा यशस्वितेची आणखी उंची गाठो.
In reply to सुखदु:खाच्या गोष्टी by अरुण मनोहर
तात्यांना खास शुभेच्छा, २००९ मधे मिपा यशस्वितेची आणखी उंची गाठो.
खास शुभेच्छांबद्दल धन्यवाद शेठ! :)
मिपाकरांना नववर्षाच्या शुभेच्छा! सर्वांना माझ्याकडून झणझणीत उसळ पाव व कांदा भज्यांची पार्टी!
चकली
http://chakali.blogspot.com
| From Drop Box |
In reply to नववर्षाच्या शुभेच्छा by चकली
खल्लास..!
माझ्या भावना कट्ट्यावर आपल्या कडे पोचल्या आहेत.
In reply to णवीण वर्षाच्या शुभेच्छा !! by अनिल हटेला
सुंदर तयारी..!
नविन वर्षाच्या माझ्याही शुभेच्छा!
चिकन टिक्का खा :)
-दिपक
-दिपकIn reply to शुभेच्छा! by दिपक
अफाट...!
In reply to शुभेच्छा! by दिपक
शर्ट ओला झाला हो दिपकभौ...
"तो तात्या आणि त्याचं मिसळपाव तसंच आहे! दारू काय, बायांच्या चर्चा काय, शिव्या काय..!
छ्या..! काह्ही विचारू नका..! म्हणूनच आम्ही मिपावर येत नाही. आमचं आपलं सभ्य, सुसंस्कृत संस्थळ आहे ते बरं आहे!"
आपला,
(मनोगती) तात्या. :)
२००९ चा सुर्योदय सर्व मिपाकरांना सुखा-समाधानाचे, भरभराटीचे , आरोग्यदायी व शांततामय वर्ष घेऊन येवो.
मोहन
ह्याप्पी न्यू ईयर्र र्रे!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
हे आज संध्याकाळच्या सुरुवातीला :)
आणि उद्या सकाळी :
हे असं ;)
करा मज्ज्ज्ज्जा !!!!!!
(स्वगतः जळ्ळं नेमकी आजच विनायकी यायची होती! आता बसतो साबुदाण्याची लापशी पित आणि रताळ्याचा कीस चघळत :( )
हे आज संध्याकाळच्या सुरुवातीला :)
आणि उद्या सकाळी :
हे असं ;)
करा मज्ज्ज्ज्जा !!!!!!
(स्वगतः जळ्ळं नेमकी आजच विनायकी यायची होती! आता बसतो साबुदाण्याची लापशी पित आणि रताळ्याचा कीस चघळत :( )
In reply to एऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ by धमाल मुलगा
हे काय? रिकाम्या बाटल्या?
In reply to हे काय? by विसोबा खेचर
तात्याबा,
तो फोटु १ जानेवारीच्या सकाळी चित्र कसं दिसेल त्याचा आहे ;)
नविन वर्षाच्या हार्दिक 'ठ्ठाईट्ट' शुभेच्छा!
सर्व मिपाकरांना नववर्षाच्या शुभेच्छा....
माझ्याकडून सर्व मिपाकरांना नववर्षाच्या शुभेच्छा!
बाकी मिस्टर टारझन यांच्या प्रार्थनेशी सहमत...
"नव्या वर्षात सर्वांच्या सर्व 'तुंबलेल्या' गोष्टी मोकळ्या होवो हीच प्रार्थना"
अरे काय हे .. दारु काय .. चिकन / मच्छी काय .. काय चाललं आहे हे? सात्विक पद्धतीने नवीन वर्षाचे स्वागत नाही का करता येत. आता मला मनःशांती साठी गांधींप्रमाने उपोषण करावे लागनार.
(फोन वरः :)] अबे रम्या .. जेवढी लिस्ट दिली त्या सगळ्या बाटल्या आन. सिंगल माल्ट चा एक एक्स्ट्रा खंबा घेउन ये. अडीअडचनीला येतो कामाला. मी आता देसी दुकानात जाउन चकना, चिप्स घेउन येतो. )
हो मंडळी . . . सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!
आताच शुभेच्छा देतो. उद्या या वेळेला 8}
(बेवडा) सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
सर्वांना माझ्याकडुन नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!!!!!!!!!!!!!!
In reply to सर्वांना by मिंटी
सुरेखच...!
सर्व मिपाकर मित्र, मैत्रिणी, दादा, ताई, काका, काकू,आजी, आजोबाना नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा आपल्याला इच्छित गोष्टी इच्छित मार्ग लवकरात लवकर प्राप्त होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना
सर्व मिपाकरांना नववर्षाच्या शुभेच्छा!!!
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! हे नवीन वर्ष सर्वांना आरोग्यपूर्ण जावो अशी सदिच्छा! :)
चतुरंग
सर्वांना माझ्याकडुन नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!!!!!!!!!!!!!!

Happy new year to all.
सर्व मिपाकरांना व त्यांच्या कुटुंबियांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
नवे वर्ष आनंदाचे, भरभराटीचे, आरोग्यपुर्ण व लिहिते-वाचते जावो ह्या शुभेच्छा!
-('मिसळ'लेला शुभेच्छुक) ऋषिकेश
२००९साल सर्वांना सुखाचे,समाधानाचे, समृद्धीचे जावो !
सर्वाना नवीन वर्शाच्या ढेर सार्या (म्हण्जे खुप ! :-) ) शुभेच्या !
मीपा ईक उ त्क्रुश्ट संकेत स्तळ आहेच पण तो आण्खीन बरीच उन्च च उन्च शि़ख्र रे पदक्रांत करो ! स ग्ळे रेकार्ड ब्रेक होवोत आणी
Limca Book of Record मध्ये तात्या बरोबर मी पा चे ही नाव यावो. ही मनापासुन शुभेच्या !
~ वाहीदा
सर्वांना येते वर्ष आनंदाचे आणि समाधानाचे जावो.
सरवाना माझ्या शुभ कामना
सर्व मिपाकर मित्रमैत्रिणींना माझ्याकडुन नववर्षाभिनंदन.
- सूर्य.
तुम्हा सर्व मिपाकरांना हे वर्ष सु़खाचे,समाधानाचे नी भरभराटीचे जावो...... :)
---वल्लरी
तात्या.



सर्वांना