लघुसिद्धान्तकौमुदी
संस्कृत भाषेच्या अभ्यासाच्या निमित्ताने `लघुसिद्धान्तकौमुदी` ह्या पुस्तकाची ओळख झाली. इथे ओळख ह्या शब्दाचा अर्थ अक्षरशः मी पुस्तकाचे फक्त बाह्यपृष्ठ आणि प्रथम पान पहिले असा होतो.
भाषाशास्त्राची मला फार आवड आणि त्यातल्या त्यांत शब्दांचे इतिहास जाणून घ्यायची फार इच्छा. पुस्तक उघडून ते वाचण्याआधी मी आधी लघुसिद्धान्तकौमुदी ह्या शब्दाचा अर्थ जाणून घेतला.
लघुसिद्धान्तकौमुदी हे पुस्तक पाणिनी महर्षींच्या अष्ठाध्यायी ह्या पुस्तकाचे एक छोटे स्वरूप आहे.
मिसळपाव