नावडतीचे फूल
गणपतीला दोन बायका होत्या. आता प्रथेप्रमाणे त्यातील एक आवडती आणि दुसरी नावडती, हे ओघाने आलेच!
लालभडक जास्वंद हे गणपतीचे आवडते फूल. अगदी लाल जरी नसले तरी फिक्क्ट गुलाबी जास्वंददेखिल गणपतीला चालते. पण पिवळे? छे छे! पिवळा जास्वंद हा नावडतीचा!
त्यातून हा पिवळा जास्वंदही तर्हेवाईक!
मिसळपाव

सर्व गणेशभक्तांना गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!!