आयला!! हे अवघड आहे बुवा !!!
डिस्क्लेमरः हे लेखन केवळ विरंगुळा म्हणून घ्यायचे आहे.
नुकताच एका सदस्याने स्वयंपाक येणे/करणे यावरून एक धागा काढला आहे. लग्न करण्यापूर्वी सांगितलेल्या किंवा अपेक्षित धरलेल्या गोष्टी प्रत्यक्षात न झाल्यामुळे होणार्या मनस्तापाविषयी तो धागा आहे.
आजकाल लग्न ठरताना आणि ठरल्यावर प्रत्यक्ष लग्न होण्यापूर्वी एकमेकांना भेटण्याची बरीच संधी मिळते.
मिसळपाव