परग्रहावरील प्रेम रहस्यकथा भाग २
अभि आणि मयूर त्या व्यक्तीकडे बघत होते ती व्यक्ती खूपच भयानक वाटत होती .,
क्षणभर काय करावे हेच दोघांना हि कळत नव्हते अचानक त्या व्यक्तीने आपल्या जवळची एक सुपर गन काढली आणि त्याची विद्युत किरने दोघांवर सोडली पण दोघांनी सावध होऊन त्याच्या पासून आपला बचाव केला .,, अभि ने पटकन मयूरला यानात बसायला लावले दोघेही पटकन यानात बसले आणि सुसाट वेगाने पृथ्वीच्या दिशेने निघाले .
अरे मयूर या माणसाजवळ थांबणे धोक्याचे आहे आपल्याला इथून निघून जाणेच योग्य ठरेल . असे बोलत ते निघाले ,.आपण पुढच्या वेळेस पूर्ण तयारीत या ग्रहावर येऊ खूप वेळ प्रवास केल्यावर ते एकदाचे आपल्या गुप्त ठिकाणी येऊन पोहोचले .
मिसळपाव