आय.आय.एम. अहमदाबादमधून
नमस्कार मंडळी,
गेल्या अनेक दिवसांपासून मला आय.आय.एम. अहमदाबादमधील विद्यार्थीजीवनावर मिपावर लेख लिहायचा होता. तो आता लिहिता येत आहे याचे समाधान आहे. लेखाच्या निमित्ताने इतरही थोडी माहिती लिहित आहे.
भारतीय प्रबंध संस्थान (आय.आय.एम) सर्वप्रथम कलकत्याला १९५९ मध्ये सुरू झाले. त्यासाठी कलकत्ता विद्यापीठ आणि भारतीय संख्याशास्त्र संस्था (Indian Statistical Institute) मधील ज्येष्ठ प्राध्यापकांना अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातील बिझनेस स्कूलमध्ये ’बी-स्कूल’ संबंधी प्रशिक्षणासाठी पाठवले होते आणि त्यांनी परत आल्यावर आय.आय.एम कलकत्त्यात प्राध्यापक म्हणून अध्यापन करायला सुरवात केली.
मिसळपाव
देखते देखते कारवां बन रहा है.
मिपावर आल्यावर रामदासांशी मैत्री झाली.
पहील्या भेटीतच लक्षात आले की हे रसायन वेगळ आहे.
तीच गोष्ट विजुभौंची.
ही मंडळी आपल्याबरोबर आली तर?
बोलत राहीलो, भेटत राहीलो.
कुठेतरी मनात पक्की गाठ बांधली ह्यांना पण आपल्या सारखेच बोर्डावर तुणतुणे घेउन उभे करायचे.
त्यांच्या दैनंदिन जिवनातुन वेळ देतील की नाही ह्याची शंका होती.
पण 'मराठी- मराठी' ही