Skip to main content

प्रकटन

हेच तंत्र, हाच मंत्र

लेखक सुवर्णमयी यांनी बुधवार, 14/11/2007 या दिवशी प्रकाशित केले.
गातो जो पोवाडे बाजू घ्यावी त्याची असे सव्यसाची झाले बहू मागून लपुनी ध्येयास गाठावे भीष्मांना पाडावे धारातीर्थी इमान स्वार्थाशी इमान ध्येयाशी धरोनी हाताशी गीता सार माणसाचा जन्म हे भाग्य जीवाचे चाळे माकडाचे का रे बाबा? दुसर्‍याच्या जागी स्वतःला ठेवावे जगाला बघावे मग जरा हे एवढे कष्ट जो कोणी घेईल तयाचा जाईल वेळ फार म्हणून् म्हणावा हा एकच मंत्र हेच ए
Taxonomy upgrade extras

नमोगत दिवाळी अंक आणि त्या अनुषंगाने...:)

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 10/11/2007 या दिवशी प्रकाशित केले.
आदरणीय पंचायत समिती, सदर लेख हा केवळ माझ्या कल्पनेतला आणि स्वप्नरंजनातला आहे. कुणाही जिवंत वा मृत व्यक्तिशी अथवा संकेतस्थळाशी याचा संबंध नाही आणि तसे कुणाला आढळल्यास तो निव्वळ एक योगायोग समजावा असे मी जाहीर करतो. त्याचप्रमाणे या लेखात काही कॉमन कोकणी शिव्या आहेत, त्याही पंचायत समितीची हरकत नसल्यास या लेखात राहू द्याव्यात अशी माझी आग्रहवजा विनम्र मागणी आहे!

भोग..

लेखक प्राजु यांनी शुक्रवार, 09/11/2007 या दिवशी प्रकाशित केले.
भेगाळ जमिन उन्हाचा ताव पावसाला साकडं आतातरी धाव.. काळं कभिन्न मातीचं ढेकुळ भुकेलं जनावर तहानेनं व्याकुळ सुकलेली आसवं बधिर जाणिवा आगीचा डोंब पोटात वणवा सरीवर सर मातीत गारवा बेधुंद चातक
Taxonomy upgrade extras

एजीओजी

लेखक ॐकार यांनी गुरुवार, 08/11/2007 या दिवशी प्रकाशित केले.
दीपावलीचे निमित्त साधून मिसळपावच्या सर्व सदस्यांना कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपापल्या बोलीभाषेत वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारण्याकरता ( चॅटींग - चॅटरूम्स) , जालावर अनुदिनी लिहिण्याकरता (ब्लॉग्स) त्याचप्रमाणे भारतातील विविध माहितीस्रोतांचा भारतीय भाषांत संचय करण्याकरता, बहुभाषिक सोई असलेले नवे संकेतस्थळ एजीओजी सुरू झाले आहे. सध्या या संकेतस्थळाची जडणघडण चालू आहे. येत्या पंधरवड्यात विकीपिडीया नुसार सार्वजनिक व्यासपीठावर नव्या सोई उपलब्ध करून देण्याचा विचार आहे.

मी पाहिलंय...

लेखक प्राजु यांनी रविवार, 04/11/2007 या दिवशी प्रकाशित केले.
इथे आजकाल 'फॉल' (पानगळ) वर खूप कविता येत आहेत. म्हणून वाटले आपणही ही कविता प्रकाशित करावी.
Taxonomy upgrade extras

पत्रके

लेखक देवदत्त यांनी शनिवार, 03/11/2007 या दिवशी प्रकाशित केले.
"अंकल,इसकॊ पढने के बाद ही फेंकना", एक लहान मुलगा मला म्हणत होता. दुपारी बेल वाजल्यावर मी दरवाजा उघडला. समोर दोन ८/१० वर्षांची मुले एका पिशवीतून काही कागद काढत होते. त्यातील एक मुलगा मला म्हणाला "अंकल,इसकॊ पढने के बाद ही फेंकना". मला हसू आले. त्या मुलाचे वाक्य मार्मिक होते. मी तो कागद घेण्याकरीता वाट बघत होतो. पत्रक हिंदीत होते. "क्या पटाखे फोडना जरूरी है?" ह्या संबंधी. मला त्या मुलाच्या वाक्यावरून पत्रके (किंवा जास्त करून जाहिराती) आणि ते वाटणारे आठवले.

.

लेखक प्रियाली यांनी गुरुवार, 25/10/2007 या दिवशी प्रकाशित केले.
.

बुद्धीबळ आणि अंतरराष्ट्रीय राजकारण

लेखक कोलबेर यांनी बुधवार, 24/10/2007 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या आठवड्याच्या टाइमह्या नियतकालिकामध्ये इराणचे अध्यक्ष अहमदेनिजाद आनि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन ह्या दोघांचा एकत्र अर्धंपान भरुन छापलेला फोटो बघितला आणि काळजात चर्र झाले. अमेरिकेचे सध्याचे अत्यंत अकुशल आणि बेजवाबदार नेतृत्व जगाला कोणत्या उंबरठ्यावर आणून सोडत आहे ह्याची ही प्रचिती.

खरी मजा आली ती तोडल्यावर!

लेखक गुंडोपंत यांनी रविवार, 21/10/2007 या दिवशी प्रकाशित केले.
उपक्रमावर विकासरावांनी एक चर्चा सुरू केली आहे, नियमांविषयी! त्याला मी प्रतिसाद दिला. पण नंतर वाटले की हा तेथे फारसा योग्य नाही. म्हणून काही बदल करून येथे द्यावी असे वाटले. मिसळ हीच खरी बंड! त्यामुळे इथेच ते योग्य आहे असे!! :))) आपण ही वेळोवेळी नियम तोडले असतील. काही खरच योग्य नियमही असतील व काही मट्ठ नियम. कधी राग येवून तोडले असतील तर कधी तरी उगीच! मी हे अनेकदा उगाचही तोडलेत. क्वचित प्रसंगी त्याचे वाईटही वाटले आहे. मी वेळो वेळी तोडलेल्या नियमांची नि समाजिक संकेतांची एक छोटीशी यादी दिली आहे खाली. मी तरूण होतो त्यावेळी मनसोक्त जे तोडलेत, हे त्यातले काही नियम! १.

कुछ तो लोग कहेंगे..

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 14/10/2007 या दिवशी प्रकाशित केले.
आजपासून २० वर्षांपूर्वी! १३ ऑक्टोबरची १९८७ ची संध्याकाळ! त्याचे वेडे असलेले आम्ही काही मित्र त्याच्या अंतयात्रेला निघालो होतो. त्याची अंतयात्रा जुहू येथील त्याच्या राहत्या घरावरून निघून चेंबूरला आरके स्टोडियोत येणार आहे असे आम्हाला कळले होते. आम्ही आरके स्टुडियोपाशी पोहोचलो. तिथे माणसांचा अक्षरश: महासागर पसरला होता. त्याचे आमच्यासारखेच हाजारो वेडे त्याच्या अंत्यदर्शनाकरता जमले होते! थोड्याच वेळात तो सजवलेला 'ट्रक' आला आणि आरके स्टुडियोत प्रवेशला. तेथे स्वत: शोमॅनने दादामुनींचे सांत्वन केले! परंतु कुणीच बोलायच्या स्थितीत नव्हते. तो आला होता, त्याने पाहिलं होतं, आणि त्याने जिंकलं होतं!