हे स्वप्ना तु स्वप्नात माझ्या येऊ नको.........
हे स्वप्ना तु स्वप्नात माझ्या येऊ नको.........
मनाच्या विवंचनाना आज तु
विचारांचा हळवा स्पर्श केलास.
स्तब्ध झालेल्या सागरामध्ये क्षणात
लाटांचा तांडव निर्माण केलास.
मन माझ् आधिर झालं..
तुझ्या आठवणींनी बेजार झाल.
परत परत त्याच वळणावर्
कस काय् चालायला तयार झाल?
Taxonomy upgrade extras
मिसळपाव