भिल्ल भारत: शेवटचा भाग
मागिल भाग
पूर्वरंग:- अर्जुनाची निर्भत्सना करून शेष निघून जातो. पण त्याचे भोग इतक्यात चुकलेले नाहीत. इथून पुढे आपल्याला दिसते ती एक धूर्त अशी राजकारणी महाराणी. अर्जुनाच्या पुढे ती शेषासमोर हतबल झाल्याची भाषा करते. हताश अर्जुन देखील तिच्यापुढे असहाय बनून तिलाच एखादा उपाय सुचवण्याची विनंती करतो. द्रौपदी चा सूड आत्ता कुठे अर्धवट पूर्ण झालाय. तिला आता शेषाचा काटा तर काढायचाच आहे पण या प्रसंगाचा उपयोग करून अर्जुनाने तिचा गैरवापर करू नये याचा देखील बंदोबस्त तिला आता करायचा आहे.
मिसळपाव
रणखांबे मास्तर लईच दार्शनिक.
परीक्षेत दुसऱ्याचं बगून ल्हिवायचो तर म्हनायचा '' तू लेका बांडगूळच रहाणार आयुष्यभर ''
लई राग याचा तवा .
धाव्वी काय लाभली नाय - आलो पुन्यात .
वळखीतनं युवराजदादाला भेटलो , पुढारी माणूस, कामबी मिळालं .
यका खबदाडीत झेरॉक्स मशीन टाकून दिली.
आकडा टाकून कनेक्शनबी दिलं.
फिप्टी - फिप्टीला आपल्या बाचं काय जातंय ?
दिपवाळी झाली.
मावळतीची किरणे चहूकडे सोनं उधळीत होती,
ते सोनेरी लेणं लेऊन लाटाही चमचमत होत्या,
फेसाळत्या लाटांच्या गाजेने आसमंतास एक गूढगंभीर साज चढवला होता.
तिला समुद्र आवडतो, मनापासून..
त्याला माहित होतं, म्हणून तो तिला इथे घेऊन आला होता,
जिथे होते फक्त ते दोघे, समुद्र, आणि साक्षीला सांजवेळ..
तिच्याकडे बघून मंद स्मित करत त्याने तिचा हात हाती घेतला," खुश ना?"
तिचा चेहरा उतरला," किती कमनशिबी आहे मी,
समोर अथांग समुद्र..