"वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही" पुस्तकरूपाने प्रकाशित झाले.
वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही
तब्बल चार वर्षानंतर, पुन:लेखन करून, संवाद, लावण्या आणि प्रसंगात बदल करून, "वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही" पुस्तकरूपाने प्रकाशित झाले.
तुम्हां सर्व रसिक वाचकांना आणि लेखन करतांना हुरूप देत आपुलकीचे नाते जपणार्या MisalPav.com, Aisiakshare.com, MaayBoli.com येथील संचालक, सभासद यांना सविनय अर्पण.
ऑनलाईन कम्युनिटी वेबसईट्स वरील (म्हणजेच येथील) मित्र - सुहास साळवे, जयपाल पाटील, प्रसन्न केसकर, विशाल विजय कुलकर्णी, चित्रकार शरद सोवनी (चित्रगुप्त), प्रमोद देव, प्रा. डॉ. दिलीप बिरूटे, चंद्रशेखर अभ्यंकर (तात्या), कैवल्य देशमुख, मदणबाण, प्रसाद ताम्हणकर (परा), सागर भंडारे, राजेश घासकडवी, पराग दिवेकर (आत्मा), राज जैन व इतरांनीही लेखनकामी प्रोत्साहन दिले.
नव्या स्वरूपातील हे वगनाट्य आपणांस आवडेल याची खात्री आहे.
धन्यवाद.
आपला,
पाषाणभेद उर्फ दगडफोड्या उर्फ सचिन बोरसे!
वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही
वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही
वाचने
5785
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
अहाहाहाहा,
हाच तो उत्साह, असलेच
In reply to अहाहाहाहा, by अभ्या..
इतरही अनेक सदस्यांचा
In reply to हाच तो उत्साह, असलेच by पाषाणभेद
एखाद्या संकेतस्थळाला अर्पण
In reply to इतरही अनेक सदस्यांचा by पाषाणभेद
असायला हवे, नसले तरी काय फरक
In reply to एखाद्या संकेतस्थळाला अर्पण by अभ्या..
_/\_
अभिनंदन ! जयंत कुलकर्णी.
अरे वा!
अभिनंदन पाभे...
@प्यार्टी लागु झाली तुम्हाला
In reply to अभिनंदन पाभे... by ५० फक्त
अभिनंदन अधिक शुभेच्छा!!
पहिल्या वाहिल्या पुस्तकासाठी
अभिनंदन !