मला न आवडलेली पुस्तके: आत्मचरित्रे/चरित्रे
http://www.misalpav.com/node/28198
http://www.misalpav.com/node/28241
http://www.misalpav.com/node/29133
-------------------------------------------------------------------------------
या आधीच्या ३ धाग्यांप्रमाणेच या धाग्यात लिहूया मला न आवडलेल्या आत्मचरित्रे/चरित्रे याबद्दल.
चरित्रे/आत्मचरित्रे न आवडण्याची कारणे काही अशी सांगता येतील की त्या पुस्तकात सत्याचा विपर्यास झालेला कधी कधी दिसतो. तर कधी आत्मप्रौढीचा वास येतो.
मिसळपाव
