मतदान करा...
.
मतदान करणे प्रत्येक सुजाण नागरिकाचा हक्क आणि कर्तव्य आहे.
.निवडणुकीत मतदान करू की नको असा विचार मनात आल्यास खालच्या चित्रातील संदेश डोळ्यापुढे आणा...

(कोणताही राजकारणी जन्मतः वाईट नसतो. मतदान न करणारे नागरीक वाईट राजकारणी घडवतात.)
.मतदान न करणे म्हणजे इतरांना आपला नेता / शासक निवडायचा अधिकार देणाची "पॉवर ऑफ अॅटर्नी" देण्यासारखे आहे... त्यामुळे तुम्हाला इतरांना अयोग्य माणसाला निवडून दिले असा दोष देण्याचा अधिकार राहत नाही !
.दर निवडणूकीत जरूर मतदान करा.
.
याद्या
4686
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
कोणताही राजकारणी जन्मतः वाईट नसतो.
मतदान
:-)
मराठीतल्या (पैश्याच्या) 'नोटा
In reply to :-) by एस
आम्ही दर निवडणुकीत मतदान करतो
उत्तम विचार !
In reply to आम्ही दर निवडणुकीत मतदान करतो by हाडक्या
आम्ही दर निवडणुकीत मतदान करतो
मोबाइल घेताना सुद्धा आपण १०
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मराठीचे सोयीस्कर अस्मिताकारणकरतोच आता मतदान. सगळ्यांनाच
करणारच आहे मतदान परंतु
कोनता झेंडा घेउ हाती??
अपक्ष
In reply to कोनता झेंडा घेउ हाती?? by तुषार काळभोर
खरे आहे, एक सुद्धा उमेदवार
In reply to कोनता झेंडा घेउ हाती?? by तुषार काळभोर
अगदी खरं.
In reply to कोनता झेंडा घेउ हाती?? by तुषार काळभोर
वोट फॉर महाराष्ट्र !
एकूणच
मतदान करणारच.
म्ही मतदान का करता असा जर
अवघड कोडे
मतदान नक्की करणार!