पुनःप्रकाशित करेन - क्षमस्व
मिपा वर नवीन असल्या मुले चूक झाली त्या बद्दल वारंवार माफी मागतो ,
पुढील लेख आधी कोणत्या जाणत्या मिपा कारण दाखवून रेफेरेंस देईन.
पुन्हा एकदा क्षमस्व आणि लेख काढून टाकतो. काही मिपा सदस्यांना लेख विषय माहित नसावा म्हणून लेख लिहिला ,
पण रेफेरेंस देणे आणि इतर चुका रिपीट ना करता लेख लिहीन
| लेखनविषय: |
|---|
वाचने
432
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त लेख
हा लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद. यापैकी काहीही माहिती नव्हते.
परंतु त्याचे शव कधीही सापडले नाही. होल्ट बुडून मृत झाल्याचे दोन दिवसांनी गृहीत धरले गेtले, आणि पाच दिवसांनी त्याच्या स्मरणार्थ जागतिक नेत्यांनी आदरांजली दिली.
समजा कोणी मनुष्य बेपत्ता झाला आणि त्याचा कुठलाही ठावठिकाणा लागला नाही, मृतदेहही मिळाला नाही तर त्या व्यक्तीला सात वर्षांनंतर मृत जाहीर करता येते ना? भारतात तरी असा नियम/कायदा आहे. भारतातील कायदे इंग्रजांकडून आलेले असल्याने ब्रिटिश साम्राज्याचाच भाग असल्यामुळे बहुदा ऑस्ट्रेलियातही त्यासारखेच कायदे असावेत असा तर्क. मग दोनच दिवसात होल्ट मृत झाल्याचे गृहीत कसे धरले गेले असावे?समजा काही चमत्कार घडला असता आणि त्यांना मृत म्हणून जाहीर केल्यानंतर (म्हणजे त्यांचे डेथ सर्टिफिकेट वगैरे आल्यानंतर) बेपत्ता असलेले होल्ट परत आले असते तर? त्यामुळेच सात वर्षे इतका मोठा कालावधी ठेवतात असे वाटते.
प्रतिसाद
In reply to मस्त लेख by चंद्रसूर्यकुमार
भारता मध्ये 7 वर्ष missing व्यक्ती ला मृत गृहीत धरून त्याची प्रॉपर्टी ,इस्टेट, land etc . वर this पुढील वाटणी प्रक्रिया करता येते असे ऐकले होते.. i am not very sure on this , lawyer can confirm ..हॉल्ट पंतप्रधान असल्या मुळे 2 दिवसात त्याला मृत गृहीत धरला असावा हा तर्क , कारण त्या खुर्ची वर कामकाजासाठी नवीन माणूस नेमणे आवश्यक असावे....
याच वेळेस मी गिलेस्पी ओरडत…
एखाद्या इंग्रजी लेखाचे ए.आय वापरुन भाषांतर करुन हा लेख लिहिल्यासारखा वाटतोय.
हम्म्..
In reply to याच वेळेस मी गिलेस्पी ओरडत… by कानडाऊ योगेशु
“जणू काही झाडाचे पान उडवून घेतले गेले"
Gillespie said, was “like a leaf being taken out. So quick and final.”
ह्या लेखाचा कृबु वापरून केलेला अनुवाद असावा.
https://allthatsinteresting.com/harold-holt
लेख माहितीपूर्ण
पण कृ बु वापरुन लिहिला आहे. काही वाक्ये खड्यासारखी टोचत आहेत. प्रूफ रीडिंग करुन टाकायला पाहीजे होता.
लेख वाचवला जात नाहीये, अश्या…
लेख वाचवला जात नाहीये, अश्या ai वापरुन लिहिलेल्या लेखना मीपाने बंदी घालायला हवी, नाहीतर उचल नी टाक मिपावर असा रोकर सुरू होईल!
चुकीचा पायंडा पडू नये
@कपिल रावल या लेखावर लेखक म्हणून तुमचे नांव येत आहे. पण या लेखाचे पहिले वाक्यही आपण लिहिलेले नाही.
वरती सुमो यांनी मूळ इंग्रजी लेखाची लिंक दिली आहे. आपण मूळ लेखक
'By Kara Goldfarb | Edited By Kaleena Fraga
यांना कुठेही श्रेय दिलेले नाही. असले लेख कृपया इथे प्रसिध्द करू नये. किंवा तुमचे काही मत असले तरच मूळ स्त्रोतासहित प्रसिध्द करावे असे सुचवतो.
मिपा वर नवीन असल्या मुले चूक…
सभासद कालावधी
16 years 2 months
आणि मिपावर नवीन?
ये मिपाब्लीक है....
In reply to मिपा वर नवीन असल्या मुले चूक… by कानडाऊ योगेशु
सब जानती है.
लेखकाने स्वतःच्या भाषेत अनुवाद केला असता तरी चालले असते.
मिपावर काही सदस्य अफलातून अनुवाद करतात. मुळात गाभा न सोडता विदेशी बाज व्यवस्थित रूपांतरित करून मनोरंजक बनवतात.