मेसोअमेरिका(५) - तोल्तेक(Artisan)
मेसोअमेरिका(४.४) - माया (The Artist)
मायन्सच्या र्हासानंतर मेसोअमेरीकेच्या वायव्येस उदयास आलेली अजून एक महत्त्वाची संस्कृती म्हणजे 'तोल्तेक'. नौवात्ल भाषेतील "Tollan" या शब्दावरून "तोल्तेक" हा शब्द बनला असावा. तोल्तेक या शब्दाचा अर्थ Artist. हे लोक मेक्सिकोच्या आसपास नक्की कुठून आले याची ठोस माहिती इतिहासात नसली तरी बहुतेक दक्षिण अमेरिकेच्या दक्षिण भागात या लोकांची वस्ती असावी.
मिसळपाव