kickasstorrent च्या मालकाला अटक
जगातल्या सर्वात मोठ्या अश्या किक असं तोर्रेन्ट साईट चा
मालक सापडलाय
इंटरनेट वर पायरसी हा प्रकार नवीन नाही पण जे कॉपी राईट असणारे लोक आहेत त्यांच्यासाठी खुशखबर कि सर्वात मोठी पायरेटेड साईट चा मालक अटक झालाय
Artem Vaulin हा 30 वर्षीय युवक जो मूळचा युक्रेन चा आहे त्याला पोलंड मध्ये अटक झाली
त्याला शोधायला पण डोके खूप लावले ,साईट वर जाहिरात लावायची म्हणून त्याचा ईमेल मागितला व त्यावरून शोधला
अधिक माहिती http://gadgets.ndtv.com/internet/news/kickass-torrents-alleged-ri
मिसळपाव