चित्रमहर्षी श्री. श्रीधर केळकर ह्यांच्या चित्रकला प्रदर्शनाच्या निमित्ताने कल्याण कट्टा....
आम्ही तसे फिरस्ते.पायाला चक्रच आहे म्हणाना.तर असेच आम्ही बायकोच्या पदराला धरून कल्याण नामक तालुका गावांत फिरत असतांना, आम्हाला ह्या चित्रकला प्रदर्शनाची माहिती समजली.(आता आम्हाला चित्रकला, फोटोग्राफी इ.कलांत कितपत गम्य आहे हे मिपाकरांना नव्याने सांगायला नकोच.)
तसे केळकर गुरुजींचे नांव आम्ही ऐकून आहोत.(आमच्या सारख्या चित्रकलेतील "नर्मदेच्या गोट्यापर्यंत" केळकर गुरुजींच्या कले बाबत माहिती पोहोचली, ह्यातच काय ते ओळखण्यात मिपाकर समर्थ आहेत.)
तसे आम्ही नास्तिक, पण त्याचबरोबर बर्यापैकी आध्यात्मिक...त्यामुळे "जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी द्यावे", ह्या उक्तीप्रमाणे, ही बातमी आपल्या पर्यंत पोहो
मिसळपाव