Skip to main content

आजची ऑर्डर

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 15/07/2009 08:03 या दिवशी प्रकाशित केले.

मिसळपाव - १
बटाटावडा - १
जादा पाव -८
तर्री रस्सा आणुन ठेव
नंतर
कटिंग चहा -१

आमच्या कडे म्हणतात :


वाह रे तेरा डाव
एक मिसळ और १०-१० पाव !

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2624
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

हा तर स्टार्टर झाला ... आता मेन मेणू !!
२ चिकन तंदूर , ३ चिकन लॉलीपॉप , २ चिकन टिक्का,
मग एक चिकन मुसल्लम , २०एक रोट्या ऑप्शनल !! मग बास .. डाएटिंग मधे एवढंच अलाऊड आहे


काय आहे?
-----------------------------------------------------------------
तुम्ही जिंकलात का हारलात याला काहिच महत्व नाही. मी जिंकलो का हरलो हे महत्वाचे.
-----------------------------------------------------------------


अजुन मेनु येवू द्या.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)


पाउस आहे तेव्हा उकडलेल्या/भाजलेल्या आठळ्या नाहीतर कांदा भजी.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न


खरपुस भाजलेली, थोडी खारट झालेली आणि करपट वास लागलेली खमंग कांदाभजी आणि नंतर एक पानीकम.... मारके! ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...