" दि थर्टी फर्स्ट नाईट......
" सामाजिक जाणीवेला,सुधारणेच्या नावाखाली ,एका मर्यादित वर्गापुरत्या,संकुचित ठेवणार्या सुधारकांना समर्पित..... "
" दि थर्टी फर्स्ट नाईट......"
सध्या काही लोकांशी परिचय आणी स्नेह वाढला आहे..
१_ पी.एस्.आय निकम ...मी पोलीसमित्र असल्याने संपर्क वाढला आणी त्यानंतर कळाले,शेतमजुरांच हे पोर मिसरुड फुटायच्या वयात हवालदार झाल नंतर परीक्षा देत-देत फौजदार झाल. पाच वर्षाच्या खात्यातल्या प्रवासात अजुन नीटस पोलीसी वारं न लागलेला मी पाहिलेला पहिला फौजदार !!
२_ बापु ...आडनावात खांदवे-पाटील असला तरी गुंठेमत्र्यांचा माज चेहर्यावर अजिबात नाय.
मिसळपाव