Skip to main content

मराठीची गळचेपी किंवा मराठीची हत्या आपणच करत आहोत का?

एक किंचित चोप्य्पस्ते कविता : ती सध्या काय करते ?

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 29/06/2026 17:47 या दिवशी प्रकाशित केले.

आमची पेर्णा:  (एक एकटा एकटाच.. यांची क्षमा मागून)

https://www.misalpav.com/poem/38652

मराठीची गळचेपी किंवा मराठीची हत्या, आपणच करत आहोत का?

लेखक मुक्त विहारि यांनी रविवार, 28/02/2016 10:36 या दिवशी प्रकाशित केले.
विचारमथनाचा स्त्रोत : http://www.misalpav.com/node/35035 गेली ५ दशके मी या ना त्या रुपात भाषेचा वापर करतो.गुजरात, बिहार, कर्नाटक, तामिळनाडू ह्या राज्यांव्यतिरिक्त थोडे दिवस गल्फमध्ये पण पाट्या टाकत होतो.(पैसे मिळवायला जे काम करतो ते पाट्या टाकणे आणि मनाला समाधान करणारे काम करणे, म्हणजे कार्य करणे.ह्या विचारमंथनाचा काथ्याकूट परत कधी तरी....) इकडे-तिकडे भटकतांना आलेले काही अनुभव. सन १९७५ मी आणि किराणामाल वाला.दुकानदार मारवाडी आहे.दुकान नेहमीसारखेच अस्ताव्यस्त.