यमास आवडती हिंदी चित्रपट ,हिरोंना न्यायची करेना खटपट ,
यमाने सनीचा गदर पाहिला ,भेटण्या सनीला उभा राहिला,
वाटले ,सनी हा आहे कोण?,त्याने केला सनीला फोन,
सनीला विचारले यमाने एवढी माणसे कशी मारतो एकट्याने?,
सनी म्हणे हे सर्व आहे खोटे ,तुला एवढे आश्चर्य का वाटे?,
आमच्या पेक्षा तुझा चित्रपट मोठा ,अचानक येतात कशा त्सुनामी लाटा ,
लाखावर माणसे मारतो क्षणात ,आम्हीही मारत नाही रणात ,
तुझे मात्र सर्व असते खरे,तुझ्या पेक्षा आमचे