नट्यांचे रहस्य
लेखनविषय:
काव्यरस
रती,रंभा ,मेनका सावध झाल्या ,
मधुबाला,स्मिता ,मुनरो जैश्या वरती गेल्या,
एकमेका करती सेलफोन,
आपल्या पेक्षा ह्या सुंदर कोण?
देवांना घातली त्यांनी आण ,
स्वर्गात नाही अप्सरांचे वाण ,
नका आणू स्वर्गात एकाही नटीला,
पोचल्या असल्या जरी साठीला ,
तथास्तु म्हंटले देवांनी ,
निश्वास सोडला आप्सरांनी ,
धरतीवर झाला नट्यांचा सुळसुळाट ,
साठी उलटली तरी हलवती नितिंब,पाठ
वाचने
5675
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
शेवटचे वाक्य अश्लील वाटले. कविता ठीक आहे.
In reply to शेवटचे वाक्य अश्लील वाटले. by शुचि
शेवट्चे वाक्य अश्लील असले तरी खरे आहे.
काय? काय हलवतात? नितिंब? :)) :)):))
अरे देवा! उचल रे बाबा उचल...मला नव्हे!
In reply to काय? काय हलवतात? नितिंब? by स्पंदना
काय? काय हलवतात? नितिंब? अरे देवा! उचल रे बाबा उचल...मला नव्हे!=)) =))
In reply to काय? काय हलवतात? नितिंब? by स्पंदना
=)) =)) =))
In reply to (No subject) by बॅटमॅन
बॅट्स अन स्पा शी सहमत ;)
In reply to बॅट्स अन स्पा शी सहमत by शुचि
ऐला चक्क शुचिमामी/तै सहमत आपल्याशी! डॉळॅ पाणावले ;)
In reply to काय? काय हलवतात? नितिंब? by स्पंदना
जगदंब ! जगदंब ! 





धरतीवर झाला नट्यांचा सुळसुळाट , साठी उलटली तरी हलवती नितिंब,पाठपाठ कशी हलवितात? 'सुळसुळाट' ला यमक जुळत असले तरी पटत नाही. त्या ऐवजी, धरतीवर नट्यांचा सुळसुळाट अती, साठी उलटली तरी हलवती नितंब, छाती. हे जास्त चपखल झालं असतं. अश्लिल वाटणारं असेलही परंतु अश्लिलतेचा बडगा फक्त ह्याच धाग्यावर कशा करीता??
In reply to अश्लिल? by प्रभाकर पेठकर
म्हणजे पाकशास्त्रासारखंच काव्यशास्त्रात देखील चवदार टंकायची कला साध्य आहे काकांना :)
अर्धवटराव
चालायचंच!
ज्याला जे जमतंय असं वाटतं ते ती माणसं करत राहतात.
कुणी नाचत राहतात; कुणी कविता लिहित राहतात; त्यात काय एवढं :-)
यावरुन आशा भोसलेंचे 'बाई मी पतंग उडवीत होते' हे गाणं एकदम आठवलं!
In reply to नितंब by तिमा
चढाओढीने चढवीत होते ग बाई मी पतंग उडवीत होते... होता झकास सुटला वारा वर पतंग अकरा-बारा एकमेकांना अडवित होते ग बाई मी पतंग उडवीत होते... बहोत खुब गाण आहे. बरं झालं आठवण करुन दिलीत आज दिवस एकदम मस्त जाणार.
In reply to नितंब by तिमा
तिमा
__/\__
भयाण खपलोय
सदर गाणं , सदर शब्द घालून म्हणून पहिले
अरारारा =)) =))
In reply to भयाण by स्पा
+११११११११११११११११११११११.
तेच केलं मीपण, बाटलीतून फुटलेल्या सोड्यागत फुटलो एक्दम ;) =)) =)) =))
नट्या झाल्या आता नटावर..
हा धागा 'अबोला/ बोलत रहा/ बोलबच्चन' भागात शिफ्ट करावा ही णम्र विणंती. ;)
शेवटचे वाक्य अश्लील वाटले.