मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मेक्रो मोड फोटोग्राफी- फुलवा ४ अंतिम भाग

jaypal · · कलादालन
मेक्रो मोड फोटोग्राफी- फुलवा १ मेक्रो मोड फोटोग्राफी- फुलवा २ मेक्रो मोड फोटोग्राफी- फुलवा३ नमस्कार मंडळी मेक्रो फोटोग्राफी मुळे मला फोटो ग्राफिचा छंद लागला.(पहिले प्रेमच म्हणाना) तेंव्हा त्याचे काही नमुने बघुयात. या फुलांच्या फोटो पैकी काही फोटो इथेच या पुर्वी एखाद्या धाग्यात दिले अस्ण्याची शक्यता आहे तेंव्हा रीपीटेशन झाल्यास क्षमस्व. केमेरा = निकॉन डि ९०/ लेन्स = निकॉन १०५ / मोड = (बहुतेक सगळेच) मेन्युअल + हेन्डहेल्ड्+ट्रायपॉड विरहित. १. 1 २. 2 ३. 3 ४. 4 ५. 5 ६. 6 ७. फोटो क्र.६ चा क्लोजअप 7 ८. 8 ९. 9 १०.फोटो क्र. ९ च्या पुकेसराचे क्लोजअप 10 ११. 11
लेखनविषय:

वाचने 7251 वाचनखूण प्रतिक्रिया 19

५० फक्त 16/06/2012 - 07:02
मा. संपाद्क मंडळास विनंती, या चारही धाग्यातील काही फोटो मिपाच्या मुख पानावर लावता येतील का काही दिवस, तेवढीच डोळ्याला शांती लाभेल.

मराठमोळा 16/06/2012 - 08:17
क्लासच.. सध्या मी पण फोटोग्राफीचे धडे गिरवायचा प्रयत्न करतोय.. पाहुया कितपत जमतय ते :)

In reply to by मराठमोळा

jaypal 17/06/2012 - 21:43
येवढ्यात जास्त लक्ष देऊ नाका. (बोलायला लागल्या लागल्या व्याकरण शिकवाव तस होईल). भरपुर प्रयोग करा. चुका आणि शिका. यश आपलच आहे.

चौकटराजा 16/06/2012 - 09:50
आता-- कलिंगड , पपई , अंजीर, काकडी, यांचे अंतर्भागाचे चित्रण मॅक्रो वापरून करून पहा !

किसन शिंदे 17/06/2012 - 10:46
या भागासोबत आधीचेही भाग आत्ताच पाहिले. सगळ्याच भागातले फोटो अप्रतिम आहेत. या भागातला शेवटचा फोटो जबराच. :)

सौरभ उप्स 19/06/2012 - 01:51
फोटोग्राफी चा angle , रंगसंगती च बैलेंस, व् उत्तम timing ... सर्व एकत्र आल की अश्या कलाकृति बाहेर येतात राव.. छान