मेक्रो मोड फोटोग्राफी- फुलवा १
मेक्रो मोड फोटोग्राफी- फुलवा २
मेक्रो मोड फोटोग्राफी- फुलवा३
नमस्कार मंडळी मेक्रो फोटोग्राफी मुळे मला फोटो ग्राफिचा छंद लागला.(पहिले प्रेमच म्हणाना) तेंव्हा त्याचे काही नमुने बघुयात. या फुलांच्या फोटो पैकी काही फोटो इथेच या पुर्वी एखाद्या धाग्यात दिले अस्ण्याची शक्यता आहे तेंव्हा रीपीटेशन झाल्यास क्षमस्व.
केमेरा = निकॉन डि ९०/ लेन्स = निकॉन १०५ / मोड = (बहुतेक सगळेच) मेन्युअल + हेन्डहेल्ड्+ट्रायपॉड विरहित.
१.

२.

३.

४.

५.

६.

७. फोटो क्र.६ चा क्लोजअप

८.

९.

१०.फोटो क्र. ९ च्या पुकेसराचे क्लोजअप

११.

वाचने
7286
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
फोटो क्र.
६,७, व ८ हे एकाच फुलाचे आहेत
मस्त मस्त.... प्रचि ४ आणि ११
मस्त मस्त.... प्रचि ४ आणि ११ विशेष आवडले :) :)
सगळे फोटू छानच पण पहिल्या
सगळे फोटू छानच पण पहिल्या फोटूतला किडा आत्ता उडून बाहेर येईल इतका जिवंत वाटतोय.
सर्व भाग पाहिले, फोटो सुंदर
सर्व भाग पाहिले, फोटो सुंदर आहेत !
पण एव्हढी फुले टिपायला ती सापडली कुठे तुम्हाला ? ;)
८ आणि ९ नंबरावरचे फोटो तर
८ आणि ९ नंबरावरचे फोटो तर एन्लार्ज करून फ्रेम म्हणून घरात लावायला हवेत. सगळेच फोटो मस्त आलेत.
सगळेच छान, त्यातही ८, ९ आणि
सगळेच छान, त्यातही ८, ९ आणि ११ विशेष आवडले.
सुंदर
सुंदर
फोटो नंबर ११ आणि फोटो नंबर ९
फोटो नंबर ११ आणि फोटो नंबर ९ ...क्लास ...
मा. संपाद्क मंडळास विनंती,
मा. संपाद्क मंडळास विनंती,
या चारही धाग्यातील काही फोटो मिपाच्या मुख पानावर लावता येतील का काही दिवस, तेवढीच डोळ्याला शांती लाभेल.
क्लासच.. सध्या मी पण
क्लासच..
सध्या मी पण फोटोग्राफीचे धडे गिरवायचा प्रयत्न करतोय.. पाहुया कितपत जमतय ते :)
तांत्रिक बाबिंकडे
In reply to क्लासच.. सध्या मी पण by मराठमोळा
येवढ्यात जास्त लक्ष देऊ नाका. (बोलायला लागल्या लागल्या व्याकरण शिकवाव तस होईल).
भरपुर प्रयोग करा.
चुका आणि शिका.
यश आपलच आहे.
भन्नाट फोटू. ११ वा तर
भन्नाट फोटू.
११ वा तर सर्वांवर कळस.
आता
आता-- कलिंगड , पपई , अंजीर, काकडी, यांचे अंतर्भागाचे चित्रण मॅक्रो वापरून करून पहा !
अप्रतिम !!
अप्रतिम !!
शिंदे-पाटील साहेब!
या भागासोबत आधीचेही भाग आत्ताच पाहिले. सगळ्याच भागातले फोटो अप्रतिम आहेत.
या भागातला शेवटचा फोटो जबराच. :)
झक्कास रे भावड्या.
झक्कास रे भावड्या. :)
दी बेस्ट !
ही सिरीझ जास्त आवडली! :)
झक्कास.
झक्कास.
उत्तम...
फोटोग्राफी चा angle , रंगसंगती च बैलेंस, व् उत्तम timing ... सर्व एकत्र आल की अश्या कलाकृति बाहेर येतात राव.. छान