मेक्रो मोड फोटोग्राफी- फुलवा३
मेक्रो मोड फोटोग्राफी- फुलवा १
मेक्रो मोड फोटोग्राफी- फुलवा २
नमस्कार मंडळी मेक्रो फोटोग्राफी मुळे मला फोटो ग्राफिचा छंद लागला.(पहिले प्रेमच म्हणाना) तेंव्हा त्याचे काही नमुने बघुयात. या फुलांच्या फोटो पैकी काही फोटो इथेच या पुर्वी एखाद्या धाग्यात दिले अस्ण्याची शक्यता आहे तेंव्हा रीपीटेशन झाल्यास क्षमस्व.
केमेरा = निकॉन डि ९०/ लेन्स = निकॉन १०५ / मोड = (बहुतेक सगळेच) मेन्युअल + हेन्डहेल्ड्+ट्रायपॉड विरहित.
१.
२.
३.
४.
५.वरिल फुलाचा अजुन जवळुन (क्लोजअप) घेतलेला फोटो.
६.
७.
८.
९.
१०.
११.
१२.
२.
३.
४.
५.वरिल फुलाचा अजुन जवळुन (क्लोजअप) घेतलेला फोटो.
६.
७.
८.
९.
१०.
११.
१२.
लेखनविषय:
वाचने
7391
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
अतिशय सुंदर. मस्तच
सगळेच फोटो आवडले. तिसर्या फोटोतले एकामागून एक वर येणारे किडे बघून मजा वाटली.
दहाव्या फोटोसारखाच आमचा एक गरीब प्रयत्न ;)
(फोटो बर्यापैकी सारखाच असल्याने शेअर करावेसे वाटले. लेखकाची हरकत नसावी अशी आशा आहे.)

मस्तच !! तुमची काय हरकत नसेल तर यातला एखादा फटु डेस्क टोप वर घेइन म्हणते :)
स्मिता , तेरा ( फुल का ) फटु वी चंगा है गा :)
मस्तच !!
मदत मदत मदत, फोटो क्र. ९ आणि ११ चा अँड्राईड साठी वॉलपेपर करुन देईल का कुणी ?
बाकी फोटो एकदम ढिकच्याक आहेत हे खरं.
आ हा ! क्या बात है !
आता आमचे बी दोन -
!
!
In reply to आ हा ! by चौकटराजा
काका, फोटो बरे आहेत, पण खर्या अर्थाने मॅक्रो नाही म्हणता येणार.. :(
६, ७, ९, १२ विशेष करुन आवडले!
पुन्हा एकदा लै भारी फोटू.
निव्वळ अप्रतिम...
सर्व वॉलपेपर्स खूप सुंदर आहेत :-)
१२ वा सगळ्यात बेष्ट आहे.
किती सुरेख आहेत सगळे फोटो !!
मस्तच !!
फोटूज् अगदी जबरदस्त जयपालराव! सुंदर, अप्रतिम वगैरे वगैरे..... :-)
तिन्ही भाग खूप आवडले.
आमचा, असले फोटो काढताना नेहमीच फोकस गंडतो म्हणून असे चांगले फोटो पाहून सध्या आनंद मानतो. :-)
सुरेख आहेत फोटो!
:)
अप्रतिम.
एक नंबर
वाचकांचे तसेच प्रतिसादकर्त्यांचे धन्यवाद :-)
लै भारी, अप्रतिम, सुंदर! आणि जे काय म्हणायचं राहिलं आहे ते म्हटलंय असे समजावे!
वॉव