मेक्रो मोड फोटोग्राफी- फुलवा १
नमस्कार मंडळी मेक्रो फोटोग्राफी मुळे मला फोटो ग्राफिचा छंद लागला.(पहिले प्रेमच म्हणाना) तेंव्हा त्याचे काही नमुने बघुयात. या फुलांच्या फोटो पैकी काही फोटो इथेच या पुर्वी एखाद्या धाग्यात दिले अस्ण्याची शक्यता आहे तेंव्हा रीपीटेशन झाल्यास क्षमस्व.
केमेरा = निकॉन डि ९०/ लेन्स = निकॉन १०५ / मोड = (बहुतेक सगळेच) मेन्युअल + हेन्डहेल्ड्+ट्रायपॉड विरहित.
१.
२.
३
.
४.
५.
६.
७.
८.
९.
१०.
११.
१२.
उपरोक्त फोटो पैकी फोटो क्र.२ व ३ हे दुपारच्या १२ / १ च्या उन्हात काढले आहेत. एस.एल.आर अस्ल्याने एपरचरची विविध सेटिंग वापरावयास मिळाली. त्याचा पुरेपुर वापर करण्याचा प्रयत्न केला आहे.
२.
३
.
४.
५.
६.
७.
८.
९.
१०.
११.
१२.
उपरोक्त फोटो पैकी फोटो क्र.२ व ३ हे दुपारच्या १२ / १ च्या उन्हात काढले आहेत. एस.एल.आर अस्ल्याने एपरचरची विविध सेटिंग वापरावयास मिळाली. त्याचा पुरेपुर वापर करण्याचा प्रयत्न केला आहे.
लेखनविषय:
वाचने
10497
वाचनखूण
प्रतिक्रिया
30
झकास....!!
क्या बात है ! विशेषतः दोन केशरट पिवळ्या फुलांचा फोटो रेखीव व लाजवाब !
व शेवटचा ... लेखणी काय बोलणार ...कप्पाळ ..... ?
In reply to जबराट ! by चौकटराजा
+१
शेवटला तर एकदम मस्त.
सगळेच .....
अगदिच भुलवनारे ....
मस्त मस्त मस्त ....
मस्तच आलेत रे फोटो.
सगळेच फोटो क्लास.
सही आले आहेत सगळे फोटो.
मला पिवळ्या आणि जांभळ्या फुलांचे फोटो सर्वात जास्त आवडले.
छान... :-)
बरंच शिकलात की चौरा काकांकडून...! ;)
छानच आलेत फटु. :)
छान फोटो!!
अ प्र ति म !!
एकदम कातिल आहेत फोटो :)
जयपालराव, निसर्गाची सुंदर कलाकारी आपल्या कॅमेर्यात मस्त टिपली आहे.
आवडलं एकदम....!
सगळेच फोटो खूप आवडले, छान प्रसन्न वाटलं.
दुसरा फोटो फार आवडला.
फोटो छानच !!
अवांतरः हल्ली फोटोंचे धागे हायजॅक होणं बंद झालेलं दिसतंय. ;)
मस्तच रे! मॅक्रो फोटोग्राफी हेच माझेही लव अॅट फर्स्ट साईट :)
व्यक्तिशः मलादेखील फुलांचे फोटो काढायला फार आवडतात. तुम्ही काढलेले हे फोटो खरच नवशिक्यांसाठी उत्साहवर्धक आहेत.
खूप छान, क्र. 10 व ११ विशेष आवडले...
व्वा व्वा... मस्त आहेत फोटो. अजून येऊ देत :) :)
मस्त. ते शेवटंच फुल कशाचं आहे?
In reply to मस्त. ते शेवटंच फुल कशाचं by शिल्पा ब
लेह - लदाख भटकंती वेळी एका पठारावर अशी अनेक फुले होती. स्थानिक वाहन चालकाच्या सांगण्यानुसार ते जंगली कांद्याचे फुल आहे.
दुसरा, तिसरा व शेवटचा झकास आलेत.
सुंदर
मस्त... :)
५वा आणि शेवटचा जास्त आवडला.
प्रतिसादकर्त्यांचे आणि वाचकांचे आभार
जयपा अॅट हिज बेस्ट.
अप्रतिम, सुरेख, मस्त! सगळेच फोटो आवडले.
अजुन काय लिहीणार?
अमृत
सुंदर फोटो, आवडले!!
:)
उत्तम रचना, उत्कृष्ठ फोकसिंग. सुरेख.
खूपच छान सर्व फोटो
झकास....!!