Skip to main content

मेक्रो मोड फोटोग्राफी- फुलवा ४ अंतिम भाग

मेक्रो मोड फोटोग्राफी- फुलवा ४ अंतिम भाग

Published on 15/06/2012 - 20:57 प्रकाशित मुखपृष्ठ
मेक्रो मोड फोटोग्राफी- फुलवा १ मेक्रो मोड फोटोग्राफी- फुलवा २ मेक्रो मोड फोटोग्राफी- फुलवा३ नमस्कार मंडळी मेक्रो फोटोग्राफी मुळे मला फोटो ग्राफिचा छंद लागला.(पहिले प्रेमच म्हणाना) तेंव्हा त्याचे काही नमुने बघुयात. या फुलांच्या फोटो पैकी काही फोटो इथेच या पुर्वी एखाद्या धाग्यात दिले अस्ण्याची शक्यता आहे तेंव्हा रीपीटेशन झाल्यास क्षमस्व. केमेरा = निकॉन डि ९०/ लेन्स = निकॉन १०५ / मोड = (बहुतेक सगळेच) मेन्युअल + हेन्डहेल्ड्+ट्रायपॉड विरहित. १. 1 २. 2 ३. 3 ४. 4 ५. 5 ६. 6 ७. फोटो क्र.६ चा क्लोजअप 7 ८. 8 ९. 9 १०.फोटो क्र. ९ च्या पुकेसराचे क्लोजअप 10 ११. 11
लेखनविषय:

याद्या 7251
प्रतिक्रिया 19
मा. संपाद्क मंडळास विनंती, या चारही धाग्यातील काही फोटो मिपाच्या मुख पानावर लावता येतील का काही दिवस, तेवढीच डोळ्याला शांती लाभेल.

In reply to by मराठमोळा

येवढ्यात जास्त लक्ष देऊ नाका. (बोलायला लागल्या लागल्या व्याकरण शिकवाव तस होईल). भरपुर प्रयोग करा. चुका आणि शिका. यश आपलच आहे.

आता-- कलिंगड , पपई , अंजीर, काकडी, यांचे अंतर्भागाचे चित्रण मॅक्रो वापरून करून पहा !

या भागासोबत आधीचेही भाग आत्ताच पाहिले. सगळ्याच भागातले फोटो अप्रतिम आहेत. या भागातला शेवटचा फोटो जबराच. :)

फोटोग्राफी चा angle , रंगसंगती च बैलेंस, व् उत्तम timing ... सर्व एकत्र आल की अश्या कलाकृति बाहेर येतात राव.. छान