नमस्कार मंडळी मेक्रो फोटोग्राफी मुळे मला फोटो ग्राफिचा छंद लागला.(पहिले प्रेमच म्हणाना) तेंव्हा त्याचे काही नमुने बघुयात. या फुलांच्या फोटो पैकी काही फोटो इथेच या पुर्वी एखाद्या धाग्यात दिले अस्ण्याची शक्यता आहे तेंव्हा रीपीटेशन झाल्यास क्षमस्व.
केमेरा = निकॉन डि ९०/ लेन्स = निकॉन १०५ / मोड = (बहुतेक सगळेच) मेन्युअल + हेन्डहेल्ड्+ट्रायपॉड विरहित.
१.
२.
३
.
४.
५.
६.
७.
८.
९.
१०.
११.
१२.
उपरोक्त फोटो पैकी फोटो क्र.२ व ३ हे दुपारच्या १२ / १ च्या उन्हात काढले आहेत. एस.एल.आर अस्ल्याने एपरचरची विविध सेटिंग वापरावयास मिळाली. त्याचा पुरेपुर वापर करण्याचा प्रयत्न केला आहे.
२.
३
.
४.
५.
६.
७.
८.
९.
१०.
११.
१२.
उपरोक्त फोटो पैकी फोटो क्र.२ व ३ हे दुपारच्या १२ / १ च्या उन्हात काढले आहेत. एस.एल.आर अस्ल्याने एपरचरची विविध सेटिंग वापरावयास मिळाली. त्याचा पुरेपुर वापर करण्याचा प्रयत्न केला आहे.
लेखनविषय:
मिसळपाव
झकास....!!
जबराट !
In reply to जबराट ! by चौकटराजा
+१ शेवटला तर एकदम मस्त.
सगळेच ..... अगदिच भुलवनारे
मस्तच आलेत रे फोटो.
सगळेच फोटो क्लास.
सही आले आहेत सगळे फोटो. मला
छान...
बरंच शिकलात की चौरा
छान फोटो!!
अ प्र ति म !! एकदम कातिल आहेत
छान छान!
सुरेख
फोटो छानच !!
मस्तच रे! मॅक्रो फोटोग्राफी
उत्तम!
खूप छान
व्वा व्वा... मस्त आहेत फोटो.
मस्त. ते शेवटंच फुल कशाचं
In reply to मस्त. ते शेवटंच फुल कशाचं by शिल्पा ब
नक्की ठाउक नाही
दुसरा, तिसरा व शेवटचा झकास
सुंदर
मस्त... ५वा आणि शेवटचा जास्त
सर्व
खल्ल्लास !
अप्रतिम, सुरेख, मस्त!
झ का स
सुंदर
उत्तम
खूपच छान सर्व फोटो