Skip to main content

मेक्रो मोड फोटोग्राफी- फुलवा १

लेखक jaypal यांनी शुक्रवार, 08/06/2012 00:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी मेक्रो फोटोग्राफी मुळे मला फोटो ग्राफिचा छंद लागला.(पहिले प्रेमच म्हणाना) तेंव्हा त्याचे काही नमुने बघुयात. या फुलांच्या फोटो पैकी काही फोटो इथेच या पुर्वी एखाद्या धाग्यात दिले अस्ण्याची शक्यता आहे तेंव्हा रीपीटेशन झाल्यास क्षमस्व. केमेरा = निकॉन डि ९०/ लेन्स = निकॉन १०५ / मोड = (बहुतेक सगळेच) मेन्युअल + हेन्डहेल्ड्+ट्रायपॉड विरहित. १. flr1 २. ­­flr2 ३ .flr3 ४. flr4 ५. flr5 ६. flr6 ७. flr7 ८. flr8 ९. flr9 १०. flr10 ११. flr11 १२. flr12 उपरोक्त फोटो पैकी फोटो क्र.२ व ३ हे दुपारच्या १२ / १ च्या उन्हात काढले आहेत. एस.एल.आर अस्ल्याने एपरचरची विविध सेटिंग वापरावयास मिळाली. त्याचा पुरेपुर वापर करण्याचा प्रयत्न केला आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 10508
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

क्या बात है ! विशेषतः दोन केशरट पिवळ्या फुलांचा फोटो रेखीव व लाजवाब ! व शेवटचा ... लेखणी काय बोलणार ...कप्पाळ ..... ?

छान... :-)

जयपालराव, निसर्गाची सुंदर कलाकारी आपल्या कॅमेर्‍यात मस्त टिपली आहे. आवडलं एकदम....!

सगळेच फोटो खूप आवडले, छान प्रसन्न वाटलं. दुसरा फोटो फार आवडला.

फोटो छानच !! अवांतरः हल्ली फोटोंचे धागे हायजॅक होणं बंद झालेलं दिसतंय. ;)

व्यक्तिशः मलादेखील फुलांचे फोटो काढायला फार आवडतात. तुम्ही काढलेले हे फोटो खरच नवशिक्यांसाठी उत्साहवर्धक आहेत.

खूप छान, क्र. 10 व ११ विशेष आवडले...

In reply to by शिल्पा ब

लेह - लदाख भटकंती वेळी एका पठारावर अशी अनेक फुले होती. स्थानिक वाहन चालकाच्या सांगण्यानुसार ते जंगली कांद्याचे फुल आहे.

प्रतिसादकर्त्यांचे आणि वाचकांचे आभार

जयपा अ‍ॅट हिज बेस्ट.

अजुन काय लिहीणार? अमृत

सुंदर फोटो, आवडले!! :)

उत्तम रचना, उत्कृष्ठ फोकसिंग. सुरेख.