काथ्याकूट

केदार पाटणकर's picture
केदार पाटणकर in काथ्याकूट
7 Sep 2023 - 13:10

अभिनेते, अभिनेत्रीची बेटावर सुटी

वर्तमानपत्रांमध्ये विविध तऱ्हांच्या बातम्या असतात. सर्व तऱ्हांच्या बातम्या प्रसिध्द करणे हे वर्तमानपत्रांचे कर्तव्य (!) आहे. सध्या कोणत्या तरी एका बेटावर अमुक अभिनेत्रीने वा अभिनेत्याने सुटी घालवली, अशा बातम्या मोठ्या प्रमाणात इ-आवृत्तीमध्ये दिसतात. बातमीसोबत बिकिनीतले मोठे फोटोही असतात. अशा बातम्यांना बातमी म्हणून अर्थ असावा पण त्या बरीच जागा व्यापतात.

केदार पाटणकर's picture
केदार पाटणकर in काथ्याकूट
6 Sep 2023 - 13:59

कोणती फॅशन अधिक लोकप्रिय झाली असावी?

आतापर्यंत ब-याच फॅशन येऊन गेल्या.
पुरूषांबाबत हिप्पी कट, बॅगी पँट इत्यादी. स्त्रियांबाबत स्लीव्हलेस, बॉब कट इत्यादी.
अजूनही ब-याच फॅशन आल्या असतील.
कोणती फॅशन अधिक लोकप्रिय झाली असावी ?

आर्यन मिसळपाववाला's picture
आर्यन मिसळपाववाला in काथ्याकूट
29 Aug 2023 - 21:33

लोकशाही - स्वतंत्र भारतातील एक शोकांतिका..

माझा भारत देश स्वतंत्र होऊन ७६ वर्षे पूर्ण झाली आहेत.
सामान्य नागरिकांच्या आयुष्यात काय ठळक बदल झाला आहे.

सरकारी हॉस्पिटल मध्ये आयुष्याच्या उतारवयात खात्रीशीर उपचार मिळतील का .
नवीन पिढी सरकारी शाळेत जाण्याचा विचार करू शकेल.
शहरी नागरिकांचे आयुष्य प्रदूषण आणि ट्रॅफिक मुक्त झालेय.
ग्रामीण भागात बेसिक सोयी सुविधांची ऑन ग्राउंड परिस्थिती काय आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture
अमरेंद्र बाहुबली in काथ्याकूट
28 Aug 2023 - 15:23

फ्लॅट घेताना काय पहावे?

मला एक माहीती/सल्ला हवाय.
सध्या मी फ्लॅट पाहतोय पुण्यात (खरंतर पुण्याबाहेर) म्हणजे पुणावळे/कात्रज/रावेत/ चंदनवगर वगैरे भागात. बरीच माहीती घेतल्यावर माझा थोडा गोंधळ ऊडतोय.

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in काथ्याकूट
28 Aug 2023 - 04:40

दुर्योधनादिंना युद्धापूर्वीच श्रीकृष्णाने का संपवले नाही ? आणि अन्य काही प्रश्न

महाभारत युद्धात अठरा अक्षौहिणी (म्हणजे नेमके किती लोक?) मरण पावले, हजारो जखमी झाले, त्या योद्ध्यांची लाखो बालके अनाथ झाली, लाखो स्त्रियांना वैधव्य प्राप्त झाले, लाखो वृद्ध आश्रयहीन झाले, अगणित घोडे, हत्ती वगैरे नष्ट झाले.... युद्धानंतर रणभूमिवरील एवढ्या शवांमुळे दीर्घकाळ पर्यंत रोगराई पसरून त्याची बाधा अनेकांना झाली असेल. सरतेशेवटी पांडव जिंकले खरे पण त्यांची पुढली पिढी पण नष्ट झाली.

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in काथ्याकूट
28 Aug 2023 - 04:38

धाग्याला access denied

मी आज प्रयतन करीत होतो कि दाभोळ्कर धागा उघडण्याचा पण मला access denied येते हे सगळ्यांनाच येत कि केवळ मला हे तपासून पाहायचे होते
मला जर बंदी घालण्यात आली असेल तर का? संपादक मंडळ मी असे काय लिहिले आहे कि तुम्ही अशी पावले उचलावीत?

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in काथ्याकूट
25 Aug 2023 - 05:03

रिमोट राज्यशकट ( मराठयांची उत्तरेतील जरब! )

एकूणच मराठयांची शक्ती ( मराठा जात नव्हे तर " मराठा समूह ") याबद्दल माझ्य मनात बऱ्याच वर्षात पडलेले काही प्रश्न आहते, विचारावेसे वट्ले.. हरकत नसावी
या खालील विधानात बऱ्याच चुका हि असतील तरी कोणी अभ्यासु व्यक्तीने यावर प्रकाश टाकवा अशि विनन्ति ( मनो यनि लिहवे अशि विनन्ति)

कंजूस's picture
कंजूस in काथ्याकूट
19 Aug 2023 - 10:42

मालक भाडेकरू कायदे आणि प्रश्न

मालक भाडेकरू कायदे आणि प्रश्न

कायद्याविषयी बरेच प्रश्न असतात. विविध विषयांचे वेगळे कायदे. मालक भाडेकरू संबंधित वाद विवाद,खटले हे Maharashtra rent control act यातील कलमांनुसार सोडवले जातात.

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in काथ्याकूट
16 Aug 2023 - 13:48

श्री गणेश लेखमाला २०२३

१९ सप्टेंबर २०२३.
भाद्रपद शुद्ध चतुर्थी, शके १९४५.
अर्थात गणेश चतुर्थी.
आणि मिपाचा वर्धापनदिनदेखील!
2

साहना's picture
साहना in काथ्याकूट
15 Aug 2023 - 13:06

मांडुक्य उपनिषद

मांडुक्य उपनिषद - १

हा धागा मी मुद्दाम चर्चा मथळ्याखाली काढत आहे कारण हे उपनिषद आहेच तसे. ह्यातील लेखनावर आम्ही चर्चा करू शकतो.

धर्मराजमुटके's picture
धर्मराजमुटके in काथ्याकूट
13 Aug 2023 - 13:18

अराजकीय घडामोडी - ऑगस्ट २०२३

मिपावर राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यास काही काळ बंदी घातली आहे मात्र राजकीय चर्चांमधील हाणामार्‍यांमधे इतर विषय / बातम्यांविषयीच्या चर्चांचा देखील मृत्यु झाला आहे. इतर महत्वाच्या बातम्यांचा उहापोह करण्यासाठी अराजकीय घडामोडी नावाचा चर्चाप्रस्ताव सादर करीत आहे. मिपा धोरणात बसत असेल तर चर्चा चालू द्यावी ही विनंती.
प्रतिसाद देणार्‍यांनी चर्चेला राजकीय वळण देऊ नये ही विनंती !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in काथ्याकूट
5 Aug 2023 - 11:11

लॅपटॉप, टॅब आयात निर्बंध.

राम राम मंडळी, केंद्रसरकारने लॅपटॉप, टॅबलेट, आणि वैयक्तिक संगणकाच्या आयातीसाठी परवाना बंधनकारक केला आहे. आता हा परवाना म्हणजे काय वगैरे ते मला माहिती नाही. पण हा निर्णय तातडीने लागू करण्यात आला असून आता ब्रँडेड लॅपटॉप जसे की डेल, अ‍ॅपल, यांना फटका बसणार आहे म्हणे. आपल्याकडे आपण चीनकडून आणि अन्य देशातून लॅपटॉप चे सुटे भाग आयात करतो आणि मग असेंबल करुन त्यांच्या कंपन्या लॅप्टॉप विकतात वगैरे.

शानबा५१२'s picture
शानबा५१२ in काथ्याकूट
3 Aug 2023 - 16:25

नितीन देसाई ह्यंची आत्महत्या!

मला बातमीपत्र आठवले की नवाकाळ वाचायची सवय आहे. म्हणुन आजचा नवाकाळ उघडला, म्हणजे पीडीएफ फाईल. बातम्या टीव्हीवर कींवा ऑनलाईन फारच कमी बघतो, बघितले तर फक्त विओन न्युज वगैरे तेही वरच्यावर.

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
1 Aug 2023 - 11:52

प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांना जीवन गौरव पुरस्कार

प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांना जीवन गौरव पुरस्कार

1

उपयोजक's picture
उपयोजक in काथ्याकूट
31 Jul 2023 - 13:37

फलज्योतिष्य कुठे जन्मले?

फलज्योतिष्य हे भारतात निर्माण झालेले नसून ते इजिप्त किंवा ग्रीस या देशांमध्ये पहिल्यांदा जन्माला आले. त्यानंतर काही ग्रीक अभ्यासक भारतीय राजांकडे आले त्यांनी आपले ज्योतिषी विषयक ग्रंथ सादर केले त्यानंतर त्या ग्रंथांचे संस्कृतमध्ये रूपांतर करण्यात आले अशा प्रकारे फलज्योतिष हे भारतात आले. पण काही भारतीयांचाच असा समज आहे की फलज्योतिष हे भारतातच निर्माण झाले आहे.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture
हणमंतअण्णा शंकर... in काथ्याकूट
28 Jul 2023 - 04:20

अमानवी बुद्धिमत्ते ( NHI ) अर्थात एलियन्स विषयी माझी बदलती मते : भाग ३

NHI च्या अस्तित्त्वाचा खल करण्यासाठी आपण सहा पातळ्यांचे एक फ्रेमवर्क मांडले आहे. मी पूर्वीच सांगितल्या प्रमाणे या पातळ्या चढत्या भाजणीने अविश्वसनीय होत जातात. मी या पातळ्यांची माझ्या सोयीसाठी तीन विभागात विभागणी करतो.
.
.
१. उठकळ : जागे होण्यास प्रवृत्त करणारी, विदाबहुल पातळी. उठकळ हा शब्द दाते-कर्वे मधून घेतला आहे.

साहना's picture
साहना in काथ्याकूट
26 Jul 2023 - 12:41

एलियन आणि मराठी

कुणीतरी हल्लीच हा प्रश्न कन्नड भाषेविषयी काढला आणि माझ्या मनात मराठी चा विचार आला.

तर प्रश्न असा आहे कि परग्रहावरून काही लोक आले आणि त्यांनी सांगितले कि मराठी भाषा आणि तिची उत्क्रांती समजण्यासाठी आम्हाला दहा मराठी पुस्तके द्या तर आपण कुठल्या पुस्तकांची निवड कराल ?