नमस्ते
सध्या मी स्वतः सरकारी नोकरी शोधत आहे ,त्यातल्या त्यात मराठी मुलखातल्या
त्यामुळे मला दररोज बऱ्याच ठिकाणी गुगलावे लागते बऱ्याच ओपनिंग मिळतायत
त्या इकडे कॉप्य् पेस्ट करत आहे
(जुना धागा फक्त सरकारी नोकरीचा होता ,इथे सर्व मराठी सरकारी,/निमसरकारी ,कंत्राटी टंकतोय )
एकाच धागा असल्याने संस्थळ चालक उडवणार नाही अशी आशा
तुम्हाला किंवा तुमचे कोणी नातेवाईक असल्यास त्यांना फायदा होईल अशी आशा
वाचने
1923
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
Kalyan Dombivli
चांगला धागा आहे.
In reply to Kalyan Dombivli by स्वरुपसुमित
रेट
रेट
रेट
रेट
https://youtu.be/22LpwrkMxbk
..महाराष्ट्र राज्य सायबर
4987 जागांसाठी मेगाभरती |
गुप्तचर विभागात गट ‘क’