ताज्या घडामोडी - जून २०२५
In reply to ताज्या बातम्या... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to ताज्या बातम्या... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
१. व्यावसायिक लष्करी दलांवर अपयश किंवा नुकसानीमुळे परिणाम होत नाही. ऑपरेशन सिंदुरमधे झालेल्या नुकसानीपेक्षा त्या कारवाईची निष्पत्ती महत्वाची आहे. त्यामुळे नुकसानीबद्दल बोलणे योग्य नाही. - सीडीएस जनरल अनिल चौहान.शत्रुसैन्य हरले आहे किंवा हरते आहे या अपप्रचाराच्या बळावर शत्रुसैन्याला आणि शत्रुंच्या समर्थकाना बिथरवता येते ही युद्धशास्त्राली सर्वसामान्य टॅक्टीक आहे. म्हणून काहीही झाले तरी शत्रुराष्ट्राच्या हातात अपप्रचाराचे कोलीत द्यायचे नसते. याचा अर्थ डॉळस आत्मपरिक्षण टाळायचे असे नाही. सीडीएस जनरल अनिल चौहानची विधाने मी अभ्यासली ती डोळस आत्मपरिक्षणासाठी लागेल तेवढी ट्रांसपरंट आहेत. सर्वच ट्रांसपरंसीचा लगेच आग्रह धरणेही योग्य नव्हे सैन्यदलांना त्यांचा स्पेस द्यावयास हवा. प्रत्येक शत्रुपक्ष तुमच्या नुक्सानीकडे लक्ष्य वेधणार हे सहाजिक आहे पण आपण त्या जाळ्यात अडकायचे की सीडीएस जनरल अनिल चौहान यांची साथ देऊन "ऑपरेशन सिंदुरमधे झालेल्या नुकसानीपेक्षा त्या कारवाईची निष्पत्ती महत्वाची आहे." या भारतीय सैन्यदलाचे मनोबल उंच ठेवणार्या मताची सोबत कतायची? त्यामुळे बातमीदारांनी अनुवादकांनी आणि विश्लेषकांनी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष आपल्याच सैन्यदलांचे खच्चीकरण होईल अशा विपर्यस्त पद्धतीने मथळेबाजी आणि बातमी प्रस्तुती करणे अश्रेयस्कर ठरू शकते किंवा कसे? अगदी प्रत्येक सैन्यप्रमुखही संवादकौशल्यात उत्तम असावेत पण सर्वोत्तम असेल असेही नव्हे. संवादात उत्तम नसलेली एखादी व्यक्ती स्ट्रॅटेजीत उत्तम असू शकते. त्यामुळे सैन्य प्रमुखांची होता होईतो साथ द्यावी हकनाक खीस पाडू नये असे खीस पाडण्यातला एक्सपर्ट असूनही वाटते.
In reply to बंगलोर जिंकलं काय कि पंजाब by सुबोध खरे
In reply to विजयोत्सवाला गालबोट by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to नशिबाने शेठचं सरकार कर्नाटकात by प्रचेतस
In reply to शेठचे सरकार असते तर मृतांचा by आग्या१९९०
In reply to शेठचे सरकार असते तर मृतांचा by आग्या१९९०
In reply to शेठचे सरकार असते तर मृतांचा by आग्या१९९०
In reply to शेठचे सरकार असते तर मृतांचा by सुबोध खरे
In reply to विजयोत्सवाला गालबोट by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to आपआपली कामं सोडून टोकाची व्यक्तीपूजा by स्वधर्म
In reply to टोकाची व्यक्तीपुजा आहेच, पण by माहितगार
In reply to विदा हवा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to विदा हवा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to विराट by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to भरपाई by स्वधर्म
In reply to कार्यक्रम जर सरकारने आयोजित by रात्रीचे चांदणे
In reply to विराट by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to का ? by सौन्दर्य
In reply to लाड्क्या बहीणीचा फास by कपिलमुनी
In reply to लाड्क्या बहीणीचा फास by कपिलमुनी
In reply to श्री.दाजी पणशीकर यांचे काल by मदनबाण
In reply to कै. श्री दाजीशास्त्री पणशीकर यांची जन्मतारीख by srahul
In reply to कै. श्री दाजीशास्त्री पणशीकर यांची जन्मतारीख by srahul
In reply to (मिपाकरांनी दुर्लक्ष केले) मी by माहितगार
In reply to स्वतःच्या घरी शेल्टर उघडून by युयुत्सु
ताज्या बातम्या...