इथे किती लोकांना स्वतः स्वतःसाठी वर / वधू संशोधन करायचा प्रसंग आलाय
शादी ,वगैरे प्रोफिले टाकल्यावर मला येणारे हमखास अनुभव
1) तुमचं प्रॉपर्टी किती आहे
2) तुमचं तुमचं घरच्यांना येऊन घरी यावे लागेल मगच बोलू
3) चुकून request accept केली
4) सकाळपासून 50 call आले
5) अहो तुम्ही सॉफ्टवेअर आहेत मग स्वतःचा फ्लॅट नाही ?
6) आधी कुंडली बघू ,मग नाडी,मग नातेवाईक ,मग बोलू
7) तुमचे अजून 10-12 फोटू टाका
आणि सर्वात भयानक
8) मुलाच्या छातीवर केस पाहिजे
वाचने
40506
प्रतिक्रिया
225
मिसळपाव
प्रतिक्रिया
इथे मिपाकरणींना सांगा शोधायला
छ्या !
In reply to इथे मिपाकरणींना सांगा शोधायला by टवाळ कार्टा
अर्रे हो...आय माय स्वारी
In reply to छ्या ! by सस्नेह
तुम्हाला कोनता अनुभव सर्वात
अजून शोध चालू असल्याने खरा
In reply to तुम्हाला कोनता अनुभव सर्वात by अभ्या..
बाकीचं ठिक आहे कदचीत. पण
काय अवघड आहे?
In reply to बाकीचं ठिक आहे कदचीत. पण by राजाभाउ
:) :)
In reply to काय अवघड आहे? by अभ्या..
:)
In reply to :) :) by राजाभाउ
शनिवार पेठेत लावून मिळतात,
In reply to बाकीचं ठिक आहे कदचीत. पण by राजाभाउ
शोधले नाही मिळले
In reply to शनिवार पेठेत लावून मिळतात, by महासंग्राम
ओमकारेश्वर पोलीस चौकी कडून
In reply to शोधले नाही मिळले by वाल्मिक
शादी डॉट कॉम वगैरे सारख्या ई
हे ते
होते सातारा साईड चे पात्र
In reply to हे ते by इरसाल
नृत्यनागां
In reply to होते सातारा साईड चे पात्र by वाल्मिक
पण नृत्यनागां होण्याचा आणि ८
In reply to होते सातारा साईड चे पात्र by वाल्मिक
असतात हो काहीतरी फॅन्टॅसीज.
In reply to पण नृत्यनागां होण्याचा आणि ८ by राजाभाउ
च्यायला अभ्या भाउ भारीय हे !!
In reply to असतात हो काहीतरी फॅन्टॅसीज. by अभ्या..
कोणत्या तरी चित्रपट अशोक सराफ
In reply to असतात हो काहीतरी फॅन्टॅसीज. by अभ्या..
जंगल बुक?
In reply to कोणत्या तरी चित्रपट अशोक सराफ by वाल्मिक
अहो बास!
In reply to जंगल बुक? by आदूबाळ
सेसा?
In reply to असतात हो काहीतरी फॅन्टॅसीज. by अभ्या..
हाय ओ बोकेशा, चांगले फुल पेज
In reply to सेसा? by बोका-ए-आझम
अभ्याला आवरा =)) लै सुटलंय हे
In reply to हाय ओ बोकेशा, चांगले फुल पेज by अभ्या..
हसुन हसुन मेले. आॅफिसमध्ये
In reply to अभ्याला आवरा =)) लै सुटलंय हे by अजया
पुरुषांसाठी गोर होण्याच वेगळ
In reply to हाय ओ बोकेशा, चांगले फुल पेज by अभ्या..
मक्काय तर... उगा छातीचे केस
In reply to पुरुषांसाठी गोर होण्याच वेगळ by राजाभाउ
=))
In reply to मक्काय तर... उगा छातीचे केस by संदीप डांगे
अश्लील अश्लील अश्लील
In reply to =)) by आनन्दिता
ख्खिक्क!!!
In reply to मक्काय तर... उगा छातीचे केस by संदीप डांगे
छातीचे केस गुडघ्यापर्यंत ...
In reply to मक्काय तर... उगा छातीचे केस by संदीप डांगे
हे वाचून
In reply to मक्काय तर... उगा छातीचे केस by संदीप डांगे
अगायायाया!! =)) =))
In reply to मक्काय तर... उगा छातीचे केस by संदीप डांगे
प्रतिसाद आणि
In reply to अगायायाया!! =)) =)) by चतुरंग
@प्रतिसाद आणि
In reply to प्रतिसाद आणि by बॅटमॅन
207
In reply to @प्रतिसाद आणि by अत्रुप्त आत्मा
आणि छातीवरचे केस
In reply to हाय ओ बोकेशा, चांगले फुल पेज by अभ्या..
अनुभव घेऊन पाहा असे उत्तर
In reply to होते सातारा साईड चे पात्र by वाल्मिक
ते
In reply to होते सातारा साईड चे पात्र by वाल्मिक
वाल्मिक.
शांत शब कथा ?
In reply to वाल्मिक. by धनंजय माने
म्हणजे काय ओ?
In reply to शांत शब कथा ? by वाल्मिक
शत शब्द कथा
In reply to म्हणजे काय ओ? by धनंजय माने
जिल्बी माहित नाही आणि शत शब्द
In reply to शत शब्द कथा by वाल्मिक
मोजी का नाही
In reply to जिल्बी माहित नाही आणि शत शब्द by टवाळ कार्टा
८ नं !!
अट क्र. ८ अतिशयोक्ती वाटत आहे
In reply to ८ नं !! by अजया
मला अजिबात अतिशयोक्ती वाटली नाही.
In reply to अट क्र. ८ अतिशयोक्ती वाटत आहे by कविता१९७८
व्यसनाचे कारण दिले असेल हे एक
In reply to मला अजिबात अतिशयोक्ती वाटली नाही. by बोका-ए-आझम
हो. ही अट solid आहे.
In reply to व्यसनाचे कारण दिले असेल हे एक by कविता१९७८
छातीवरचे ?
In reply to हो. ही अट solid आहे. by बोका-ए-आझम
और ये लगा सिक्सर!!
In reply to छातीवरचे ? by वाल्मिक
धन्यवाद
In reply to और ये लगा सिक्सर!! by राजेंद्र मेहेंदळे
ते नकार द्याचे कारण नव्हते
In reply to मला अजिबात अतिशयोक्ती वाटली नाही. by बोका-ए-आझम
नाही गं.
In reply to अट क्र. ८ अतिशयोक्ती वाटत आहे by कविता१९७८
ती मुलगी मुंबई ची होती ? मूळ
In reply to नाही गं. by रेवती
इंदोर.
In reply to ती मुलगी मुंबई ची होती ? मूळ by वाल्मिक
मला वाटलं एकाच नमुना आहे
In reply to इंदोर. by रेवती
पण मी काय म्हणतो छातीवर केस
In reply to मला वाटलं एकाच नमुना आहे by वाल्मिक
त्यासाठी लग्नाची काय गरज ?
In reply to पण मी काय म्हणतो छातीवर केस by मृत्युन्जय
ठ्ठो!
In reply to पण मी काय म्हणतो छातीवर केस by मृत्युन्जय
हेहेहे
मापाचे?
In reply to हेहेहे by राजेंद्र मेहेंदळे
नेमके कोणते माप ?
In reply to मापाचे? by भीमराव
मुलाच्या छातीवर केस पाहिजे
मुलाच्या छातीवर केस पाहिजे
मी त्यावेळेची सरळ छाती वरचे
In reply to मुलाच्या छातीवर केस पाहिजे by हेमन्त वाघे
दुसर्याची अपेक्षा काहीही
In reply to मी त्यावेळेची सरळ छाती वरचे by वाल्मिक
मला त्या अपॆक्षेत मूर्ख पण
In reply to दुसर्याची अपेक्षा काहीही by रेवती