✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

लग्नाचा बाजार

व
वाल्मिक यांनी
Wed, 07/06/2016 - 15:50  ·  लेख
लेख
इथे किती लोकांना स्वतः स्वतःसाठी वर / वधू संशोधन करायचा प्रसंग आलाय शादी ,वगैरे प्रोफिले टाकल्यावर मला येणारे हमखास अनुभव 1) तुमचं प्रॉपर्टी किती आहे 2) तुमचं तुमचं घरच्यांना येऊन घरी यावे लागेल मगच बोलू 3) चुकून request accept केली 4) सकाळपासून 50 call आले 5) अहो तुम्ही सॉफ्टवेअर आहेत मग स्वतःचा फ्लॅट नाही ? 6) आधी कुंडली बघू ,मग नाडी,मग नातेवाईक ,मग बोलू 7) तुमचे अजून 10-12 फोटू टाका आणि सर्वात भयानक 8) मुलाच्या छातीवर केस पाहिजे
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
40336 वाचन

💬 प्रतिसाद (225)

प्रतिक्रिया

ते ज़रा चूक झाली,

धनंजय माने
गुरुवार, 07/07/2016 - 13:41 नवीन
ते ज़रा चूक झाली, आम'चा' पार्वती पाठवू का असं हवं होतं. - धनंजय माने
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे

आमचा नाही

वाल्मिक
गुरुवार, 07/07/2016 - 13:43 नवीन
आमचा नाही "माझा बायको " ही पब्लिक प्रॉपर्टी नाहीये हो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

अरे अट आहे ती आहे पण ती पुरी

स्रुजा
गुरुवार, 07/07/2016 - 00:10 नवीन
अरे अट आहे ती आहे पण ती पुरी होणार की नाही हे कसं कळणार? बघण्याच्या कार्यक्रमात मुलाला काय सलमान खान सारखं शर्ट काढुन नाचायला लावणार की काय?
  • Log in or register to post comments

माँट्रीमनी वर नेहमी सारखे

वाल्मिक
गुरुवार, 07/07/2016 - 00:14 नवीन
माँट्रीमनी वर नेहमी सारखे बघायचे प्रोग्राम होत नसतात मुले मुली सरळ जाऊन भेटता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

कै सांग्तो

टवाळ कार्टा
गुरुवार, 07/07/2016 - 00:15 नवीन
कै सांग्तो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक

तू कै बोला ?

वाल्मिक
गुरुवार, 07/07/2016 - 00:17 नवीन
तू कै बोला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

>>>माँट्रीमनी

धनंजय माने
गुरुवार, 07/07/2016 - 00:22 नवीन
>>>माँट्रीमनी मॉन्टेसरी म्हण त्यापेक्षा.... अन म्हणे माझं लगीन करायचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक

तुम्ही एकदा मॅट्रिमोनी वर फेर

वाल्मिक
गुरुवार, 07/07/2016 - 00:24 नवीन
तुम्ही एकदा मॅट्रिमोनी वर फेर फटका माराच ,निम्म्या वर प्रोफिले मध्ये शुद्धलेखन नसतंच टाका ला विचार पाहिजे तर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

असो!

धनंजय माने
गुरुवार, 07/07/2016 - 00:34 नवीन
असो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक

नाही.

बोका-ए-आझम
गुरुवार, 07/07/2016 - 00:38 नवीन
सँपल देऊन डीएनए टेस्ट करणार बहुतेक! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

आज लग्नाचा बाजार उठतोय बहूतेक

खटपट्या
गुरुवार, 07/07/2016 - 00:52 नवीन
आज लग्नाचा बाजार उठतोय बहूतेक. मिनिटाला प्रतिसाद हाय राव
  • Log in or register to post comments

महालोल धागा.

राजाभाउ
गुरुवार, 07/07/2016 - 11:14 नवीन
महालोल धागा. ८ मधल्या ७ अपेक्षांबद्दल कोणी फारसं बोलत नाही क्रं ८ ने मात्र बाजार उठवला. त्या पांढर्या कागदावर काढलेल्या काळ्यां टिंबाच्या गोष्टीची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

त्याहून जास्त बाजार मी कोण

वाल्मिक
गुरुवार, 07/07/2016 - 11:16 नवीन
त्याहून जास्त बाजार मी कोण ह्यावर उठलाय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजाभाउ

मग एकदा सांगूनच टाका तुम्ही

सुबोध खरे
गुरुवार, 07/07/2016 - 11:27 नवीन
मग एकदा सांगूनच टाका तुम्ही कोण. नंतर म्हणाल "तो मी नव्हेच"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक

मी विजू खोटे

वाल्मिक
गुरुवार, 07/07/2016 - 11:47 नवीन
मी विजू खोटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

परत परत तेच झाड पकडणारा ना?

अभ्या..
गुरुवार, 07/07/2016 - 12:02 नवीन
परत परत तेच झाड पकडणारा ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक

अरे काय हे... कित्ती हसवालं..

गौतमी
गुरुवार, 07/07/2016 - 11:19 नवीन
अरे काय हे... कित्ती हसवालं....... तरी नशिब सर नाहियेत ऑफ्फीसमध्ये, नाहितत माझं काही खरं नव्हतं आज...
  • Log in or register to post comments

असा प्रकार झाला तर...

धनंजय माने
गुरुवार, 07/07/2016 - 11:32 नवीन
असा प्रकार झाला तर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गौतमी

आणि सर असते ऑफिसमध्ये...तर?

राजेंद्र मेहेंदळे
Fri, 07/15/2016 - 15:14 नवीन
जरा सविस्तर सांगा की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

माझ्या पाहण्यात आलेल्या काही मागण्या

परिंदा
गुरुवार, 07/07/2016 - 11:47 नवीन
माझ्या पाहण्यात आलेल्या काही मागण्या १) मुलाचे स्वतःचे घर असावे पण होमलोन नसावे. २) घरात आजेसासु, सासरे नसावेत कारण काय? तर हे लोक बेडरिडन होतात मग त्यांचे सगळे करावे लागते. ३) छातीवरच काय अंगावर केस नसावेत. असल्यास वॅक्सिंग करुन घ्यावे. ४) दर महिन्याला बाहेर फिरायला जावे. बाहेर म्हणजे शहरातल्या शहरात शॉपिंग, हॉटेलिंग नव्हे तर महाबळेश्वर, गोवा, उटी वगैरे ठिकाणी फिरायला जावे. ५) नवरा मुलगा घरातला मोठा मुलगा नसावा. कारणः सासु-सासर्‍यांनंतर सगळे कुळाचार करावे लागतील. ६) मुलगी सेंट्रल लाईन वर राहणारी असेल तर मुलगा पण सेंट्रलचाच हवा. कारणः माहेरी जाताना जास्त प्रवास करावा लागत नाही.
  • Log in or register to post comments

मुलींना सासू नकोय पण स्वतःचे

वाल्मिक
गुरुवार, 07/07/2016 - 11:52 नवीन
मुलींना सासू नकोय पण स्वतःचे आई वडील पाहिजे मुलीच्या वडिलांना मात्र व्याही पाहिजेतच मी असे पण बघितले की मुलीला शेती मध्ये काम करायचे नाही पण मुलगा शेती वाला पाहिजे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिंदा

बाजारात फेरफटका मारला.

सस्नेह
गुरुवार, 07/07/2016 - 12:02 नवीन
बाजारात फेरफटका मारला. गरगरायला लागले... Image removed.
  • Log in or register to post comments

शतकी धाग्यानिमित्त वाल्मिक

धनंजय माने
गुरुवार, 07/07/2016 - 13:45 नवीन
शतकी धाग्यानिमित्त वाल्मिक यांना एक मुंग्यांचे वारुळ, छातीवर लावायच्या केसांचा विग आणि एक नटराजाची मूर्ती देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे!
  • Log in or register to post comments

एक प्रेयसी फक्त पाहिजे हो

वाल्मिक
गुरुवार, 07/07/2016 - 13:52 नवीन
एक प्रेयसी फक्त पाहिजे हो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

ती पण आम्हीच द्यायची का?

धनंजय माने
गुरुवार, 07/07/2016 - 13:58 नवीन
ती पण आम्हीच द्यायची का? ठीक, तीही देऊ. शबरी स्टाइल ने चालेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक

शबरी स्टाइल ने !!!

राजाभाउ
गुरुवार, 07/07/2016 - 14:17 नवीन
शबरी स्टाइल ने !!! विस मोड ऑन हा शुद्ध अश्लील पण आहे विस मोड ऑफ ह.घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

हा शुद्ध हलकट पण आहे माने

वाल्मिक
गुरुवार, 07/07/2016 - 14:26 नवीन
हा शुद्ध हलकट पण आहे माने
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजाभाउ

(आँखे छुपाऊवा बंदर का स्मायली)

कैलासवासी सोन्याबापु
Sun, 07/10/2016 - 08:43 नवीन
इ सब का बकर हो राहैस भाईबा! उधर उ सबरीया स्वर्ग मा बेहोस हो गौवा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

अब का बताइये ससुरा? वाल्मिक

धनंजय माने
Sun, 07/10/2016 - 09:00 नवीन
अब का बताइये ससुरा? वाल्मिक जो कही उ का उसे शोभा देत रही? ई कलजुग का वाल्मिक तो हमै भी कलजुग का सबर! कोनो फरक नाही पडत उ बुडबत का|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

प्रेयसी पाहिजे का बायको

मोहनराव
गुरुवार, 07/07/2016 - 13:58 नवीन
प्रेयसी पाहिजे का बायको पाहिजे ते नक्की करा.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक

बायको मधेच प्रेयसी असते

वाल्मिक
गुरुवार, 07/07/2016 - 14:09 नवीन
बायको मधेच प्रेयसी असते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

बर्रर्र

स्वप्नज
Sat, 07/09/2016 - 19:43 नवीन
अजून कोणकोण असते ????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक

मॆत्रिण

वाल्मिक
Mon, 07/11/2016 - 12:18 नवीन
मॆत्रिण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नज

'छातीवर लावायच्या केसांचा विग

मोहनराव
गुरुवार, 07/07/2016 - 13:57 नवीन
'छातीवर लावायच्या केसांचा विग' लोळुन लोळ!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

+११११

राजाभाउ
गुरुवार, 07/07/2016 - 14:21 नवीन
+११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

+१११११

अनिरुद्ध प्रभू
गुरुवार, 07/07/2016 - 14:39 नवीन
पार मेलो.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

हल्ली हे काम तुम्ही घेतले का?

आनन्दा
गुरुवार, 07/07/2016 - 14:02 नवीन
हल्ली हे काम तुम्ही घेतले का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

ते नृत्यनागां वाचून खुर्चीतून

सूड
गुरुवार, 07/07/2016 - 14:36 नवीन
ते नृत्यनागां वाचून खुर्चीतून सांडलो.
  • Log in or register to post comments

त्यामुळेच पावसाळ्यात जास्त

वाल्मिक
गुरुवार, 07/07/2016 - 14:39 नवीन
त्यामुळेच पावसाळ्यात जास्त बाहेरचे खाणे बरे नाही हो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

ह्म्म्म

अनिरुद्ध प्रभू
गुरुवार, 07/07/2016 - 14:40 नवीन
बाकी केस वाढवायचे उपाय ही उत्तम हो......सल्ल्यांचे दुकान टाकायला हरकत नाही.....
  • Log in or register to post comments

अवघड आहे

पामर
गुरुवार, 07/07/2016 - 16:12 नवीन
एका कोल्हापुरच्या मुलीने तर मला सॅलरी स्लीप अन इन्कम टॅक्स रिटर्न्स मागितले होते कारण तिला माझ्या उत्पन्नाची खात्री करुन घ्यायची होती. :)
  • Log in or register to post comments

पण

मी-सौरभ
गुरुवार, 07/07/2016 - 19:12 नवीन
तुम्ही दिलीत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पामर

लोकं चक्क खोटं बोलतात

स्रुजा
गुरुवार, 07/07/2016 - 19:38 नवीन
लोकं चक्क खोटं बोलतात मुलाच्या इन्कम बद्दल. खात्री करुन घेणे चुकीचे नाही. खात्री कशी करायची हे टॅक्टफुली ठरवावे ज्याने त्याने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पामर

मुली कडचे पण बोलतात

वाल्मिक
Fri, 07/08/2016 - 12:02 नवीन
मुली कडचे पण बोलतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

एवढेच ?

वाल्मिक
गुरुवार, 07/07/2016 - 16:23 नवीन
एवढेच ? गावाकडची मुलगी MBA करून नोकरी नाही ,बापाच्या ओळखीचे HR लागली सॅलरी स्लीप मागते ,कंपनीत फोन करते हा माणूस खरंच कामाला आहे का ,आणि साखरपुडा ठरवते मग परत तिचा रिकामटेकडा भाऊ येऊन कंपनी चेक करतो
  • Log in or register to post comments

यात चूक काय?

टवाळ कार्टा
गुरुवार, 07/07/2016 - 16:24 नवीन
यात चूक काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक

बरोबर आहे कि मग.

राजाभाउ
गुरुवार, 07/07/2016 - 16:45 नवीन
बरोबर आहे कि मग. उलट अशी सगळ बघुन, सवरुन निर्णय घेणारी मुलगी बायको म्हणुन मिळाली तर उत्तम संसार करेल की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक

साखरपुडा ठरवण्या आधी कंपनी

वाल्मिक
गुरुवार, 07/07/2016 - 17:06 नवीन
साखरपुडा ठरवण्या आधी कंपनी बघणार की नंतर ? त्या वेळी मी सुट्टीवर असतो तर त्यांनी नकार कशावरून दिला नसता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजाभाउ

बरोबर आहे कि मग.

गंम्बा
गुरुवार, 07/07/2016 - 17:07 नवीन
बरोबर आहे कि मग. उलट अशी सगळ बघुन, सवरुन निर्णय घेणारी मुलगी बायको म्हणुन मिळाली तर उत्तम संसार करेल की
सहमत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजाभाउ

साखरपुडा ठरवण्या आधी कंपनी

वाल्मिक
गुरुवार, 07/07/2016 - 17:51 नवीन
साखरपुडा ठरवण्या आधी कंपनी बघणार की नंतर ? त्या वेळी मी सुट्टीवर असतो तर त्यांनी नकार कशावरून दिला नसता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंम्बा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा