✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

लग्नाचा बाजार

व
वाल्मिक यांनी
Wed, 07/06/2016 - 15:50  ·  लेख
लेख
इथे किती लोकांना स्वतः स्वतःसाठी वर / वधू संशोधन करायचा प्रसंग आलाय शादी ,वगैरे प्रोफिले टाकल्यावर मला येणारे हमखास अनुभव 1) तुमचं प्रॉपर्टी किती आहे 2) तुमचं तुमचं घरच्यांना येऊन घरी यावे लागेल मगच बोलू 3) चुकून request accept केली 4) सकाळपासून 50 call आले 5) अहो तुम्ही सॉफ्टवेअर आहेत मग स्वतःचा फ्लॅट नाही ? 6) आधी कुंडली बघू ,मग नाडी,मग नातेवाईक ,मग बोलू 7) तुमचे अजून 10-12 फोटू टाका आणि सर्वात भयानक 8) मुलाच्या छातीवर केस पाहिजे
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
40336 वाचन

💬 प्रतिसाद (225)

प्रतिक्रिया

इथे मिपाकरणींना सांगा शोधायला

टवाळ कार्टा
Wed, 07/06/2016 - 15:55 नवीन
इथे मिपाकरणींना सांगा शोधायला...झटक्यात शोधतील
  • Log in or register to post comments

छ्या !

सस्नेह
Wed, 07/06/2016 - 22:45 नवीन
कुठल्या काळात अडकलायेस ? मिपा'करणी' नव्हे मिपा बायका. लिही बघू दहा वेळा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

अर्रे हो...आय माय स्वारी

टवाळ कार्टा
Wed, 07/06/2016 - 22:50 नवीन
अर्रे हो...आय माय स्वारी बर्का...मिपाबायकाच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

तुम्हाला कोनता अनुभव सर्वात

अभ्या..
Wed, 07/06/2016 - 15:55 नवीन
तुम्हाला कोनता अनुभव सर्वात त्रासदायक वाटला? म्हणजे प्रॉब्लेम कशात वाटला?
  • Log in or register to post comments

अजून शोध चालू असल्याने खरा

वाल्मिक
Wed, 07/06/2016 - 22:45 नवीन
अजून शोध चालू असल्याने खरा त्रास सुरू व्हायचंय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

बाकीचं ठिक आहे कदचीत. पण

राजाभाउ
Wed, 07/06/2016 - 15:56 नवीन
बाकीचं ठिक आहे कदचीत. पण
8) मुलाच्या छातीवर केस पाहिजे
हे अवघड आहे.
  • Log in or register to post comments

काय अवघड आहे?

अभ्या..
Wed, 07/06/2016 - 16:03 नवीन
काय अवघड आहे? नसले तर डॉ. बत्रा हायेच कि, उगवायला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजाभाउ

:) :)

राजाभाउ
Wed, 07/06/2016 - 17:44 नवीन
:) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

:)

वाल्मिक
Sat, 07/09/2016 - 00:02 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजाभाउ

शनिवार पेठेत लावून मिळतात,

महासंग्राम
गुरुवार, 07/07/2016 - 09:29 नवीन
शनिवार पेठेत लावून मिळतात, ओंकारेश्वर मंदिरापासून खाली जा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजाभाउ

शोधले नाही मिळले

वाल्मिक
गुरुवार, 07/07/2016 - 10:12 नवीन
शोधले नाही मिळले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

ओमकारेश्वर पोलीस चौकी कडून

महासंग्राम
गुरुवार, 07/21/2016 - 16:04 नवीन
ओमकारेश्वर पोलीस चौकी कडून कसब्या कडे जाताना उजव्या हाताला आहे ते दुकान. आमदार बापट यांच्या घरासमोर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक

शादी डॉट कॉम वगैरे सारख्या ई

आदूबाळ
Wed, 07/06/2016 - 16:09 नवीन
शादी डॉट कॉम वगैरे सारख्या ई-मार्केटप्लेस मॉडेल राबवणार्‍या सायटींचे फायदे पाहिजेत; मग बाजार झाला म्हणून तक्रार कशाला करायची? (माझ्या एका भूतपूर्व बॉसचं कन्सल्टिंगसंदर्भातलं एक अश्लील सुवचन आठवलं. पण ते इथे अस्थानी ठरेल म्हणून देत नाही.) दादा, बाजार आहे हे स्वतःशी मान्य करा आणि पुढे चला. उगा मनस्ताप करून घेऊन काय साध्य होणार आहे?
5) अहो तुम्ही सॉफ्टवेअर आहेत मग ...
टेन्शन घेऊ नका. प्रत्येक सॉफ्टवेअरला अल्गोरिदम असतोच. त्या गाठी डिझाईन फेजच्या स्वर्गात बांधलेल्या असतात. ;)
  • Log in or register to post comments

हे ते

इरसाल
Wed, 07/06/2016 - 16:17 नवीन
८ नंबरच काय गोड-बोंगाल आहे ?
  • Log in or register to post comments

होते सातारा साईड चे पात्र

वाल्मिक
Wed, 07/06/2016 - 16:50 नवीन
होते सातारा साईड चे पात्र मॅडम ना नृत्यनागां व्हायचे होते ,पण मग घर सांभाळणार नाही म्हणून नाद सोडला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

नृत्यनागां

अभ्या..
Wed, 07/06/2016 - 17:14 नवीन
नृत्यनागां
आयोव. नागीन डॅन्स. धुरळाच की. का ते नागा आदिवासी डॅन्स. शिंगाचा टोप घालून चटै गुंडाळून बाल्या टाइप?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक

पण नृत्यनागां होण्याचा आणि ८

राजाभाउ
Wed, 07/06/2016 - 17:47 नवीन
पण नृत्यनागां होण्याचा आणि ८ नं. चा काय संबंध?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक

असतात हो काहीतरी फॅन्टॅसीज.

अभ्या..
Wed, 07/06/2016 - 17:51 नवीन
असतात हो काहीतरी फॅन्टॅसीज. हाऊ टु ची पुस्तके बिस्तके वाचून, आपल्याकडे केस असतील तर इचार करायचा नाही. नसतील तर छातीला महाभृंगराज नाहीतर सेसा चोळायचे झंडू बामसारखे अन गप्प झोपायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजाभाउ

च्यायला अभ्या भाउ भारीय हे !!

राजाभाउ
Wed, 07/06/2016 - 18:45 नवीन
च्यायला अभ्या भाउ भारीय हे !!
छातीला महाभृंगराज नाहीतर सेसा चोळायचे झंडू बामसारखे
बेक्कार हसतोय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

कोणत्या तरी चित्रपट अशोक सराफ

वाल्मिक
Wed, 07/06/2016 - 18:48 नवीन
कोणत्या तरी चित्रपट अशोक सराफ च्या छातीवर नायिका हात फिरवताना बघतील होत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

जंगल बुक?

आदूबाळ
Wed, 07/06/2016 - 20:23 नवीन
जंगल बुक?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक

अहो बास!

बोका-ए-आझम
Wed, 07/06/2016 - 21:02 नवीन
हसाकर बोकेकी जान लोगे क्या? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

सेसा?

बोका-ए-आझम
Wed, 07/06/2016 - 20:40 नवीन
असं तेल आहे? बाकी वटवाघळाच्या तेलाबद्दल ऐकलं होतं काहीतरी. हे तेच तर नाही ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

हाय ओ बोकेशा, चांगले फुल पेज

अभ्या..
Wed, 07/06/2016 - 20:50 नवीन
हाय ओ बोकेशा, चांगले फुल पेज झैराती असतात पेपरात. गुडघ्यापर्यंत केस सोडलेल्या बायकांचे फोटो आणि नाव पत्ते असतात. मेडिकल मधे चालते ओटीसीला फुल्ल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

अभ्याला आवरा =)) लै सुटलंय हे

अजया
Wed, 07/06/2016 - 20:59 नवीन
अभ्याला आवरा =)) लै सुटलंय हे. मला क्लिनिकला महाभृंगराज आणि सेसा आठवुन आठवुन हसायला येत होतं =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

हसुन हसुन मेले. आॅफिसमध्ये

स्मिता_१३
गुरुवार, 07/07/2016 - 10:33 नवीन
हसुन हसुन मेले. आॅफिसमध्ये लोक बघताहैत हिला काय वेड लागलं का म्हणून :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

पुरुषांसाठी गोर होण्याच वेगळ

राजाभाउ
गुरुवार, 07/07/2016 - 11:04 नवीन
पुरुषांसाठी गोर होण्याच वेगळ क्रिम असतय तस वेगळ तेल का नको, का पुरषांनी बायकांच डोक्याचं तेल वापरायच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मक्काय तर... उगा छातीचे केस

संदीप डांगे
गुरुवार, 07/07/2016 - 13:27 नवीन
मक्काय तर... उगा छातीचे केस गुडग्यापतूर आले तर काय घ्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजाभाउ

=))

आनन्दिता
गुरुवार, 07/07/2016 - 13:38 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

अश्लील अश्लील अश्लील

वाल्मिक
गुरुवार, 07/07/2016 - 13:40 नवीन
अश्लील अश्लील अश्लील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

ख्खिक्क!!!

तुषार काळभोर
गुरुवार, 07/07/2016 - 15:03 नवीन
लई बेक्कार!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

छातीचे केस गुडघ्यापर्यंत ...

सस्नेह
गुरुवार, 07/07/2016 - 15:10 नवीन
छातीचे केस गुडघ्यापर्यंत ... =)))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

हे वाचून

बोका-ए-आझम
गुरुवार, 07/07/2016 - 19:47 नवीन
वारल्या गेले आहे! =)))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

अगायायाया!! =)) =))

चतुरंग
गुरुवार, 07/07/2016 - 20:19 नवीन
खंप्लीट मार्केटयार्ड उठवणारा प्रतिसाद! =)) =)) (महाबुंगराजप्रेमी)रंगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

प्रतिसाद आणि

बॅटमॅन
Sat, 07/09/2016 - 00:14 नवीन
प्रतिसाद आणि बुंगप्रतिप्रतिसाद पाहून लयच मज्या आल्या गेली आहे. =)) =)) =)) तेवढं ते स्मायली पुनरेकवार इनेबल करायचं बघा की ओ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

@प्रतिसाद आणि

अत्रुप्त आत्मा
Mon, 07/11/2016 - 18:57 नवीन
@प्रतिसाद आणि बुंगप्रतिप्रतिसाद पाहून लयच मज्या आल्या गेली आहे. =)) =)) =)) ››› +++ १११. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

207

वाल्मिक
Tue, 07/12/2016 - 00:37 नवीन
207
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

आणि छातीवरचे केस

सूड
गुरुवार, 07/07/2016 - 14:40 नवीन
आणि छातीवरचे केस गुडघ्यापर्यंत वाढले तर दोघांना केशभूषा स्पर्धा खेळता येईल !! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अनुभव घेऊन पाहा असे उत्तर

अप्पा जोगळेकर
गुरुवार, 07/07/2016 - 11:36 नवीन
अनुभव घेऊन पाहा असे उत्तर द्यायचे की झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक

ते

इरसाल
Sat, 07/09/2016 - 14:28 नवीन
नृत्यनागां म्हणजे स्ट्र्रीप्टीज नव्हे नां ? नृत्य करता करता नागा होणे ?????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक

वाल्मिक.

धनंजय माने
Wed, 07/06/2016 - 17:49 नवीन
वाल्मिक. नृत्यांगना असं लिहा बरं १०० वेळा. बाकी चालु द्या!
  • Log in or register to post comments

शांत शब कथा ?

वाल्मिक
Wed, 07/06/2016 - 18:40 नवीन
शांत शब कथा ? आपला ते शांत शब्द katha
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

म्हणजे काय ओ?

धनंजय माने
Wed, 07/06/2016 - 18:51 नवीन
म्हणजे काय ओ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक

शत शब्द कथा

वाल्मिक
Wed, 07/06/2016 - 22:54 नवीन
शत शब्द कथा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

जिल्बी माहित नाही आणि शत शब्द

टवाळ कार्टा
Wed, 07/06/2016 - 23:16 नवीन
जिल्बी माहित नाही आणि शत शब्द कथा माहिती आहे...तू पातेलंच रे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक

मोजी का नाही

वाल्मिक
Wed, 07/06/2016 - 23:23 नवीन
मोजी का नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

८ नं !!

अजया
Wed, 07/06/2016 - 18:12 नवीन
असं खरंच लिहिलेलं असतं का? =)))
  • Log in or register to post comments

अट क्र. ८ अतिशयोक्ती वाटत आहे

कविता१९७८
Wed, 07/06/2016 - 20:25 नवीन
अट क्र. ८ अतिशयोक्ती वाटत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

मला अजिबात अतिशयोक्ती वाटली नाही.

बोका-ए-आझम
Wed, 07/06/2016 - 20:36 नवीन
जर काहीही करुन नकारच द्यायचा असेल तर हे कारण चांगलं आहे. समोरच्याला जेव्हा सरळ नाही म्हणणं अवघड वाटत असतं तेव्हा अशा कारणांचा उपयोग होतो. स्वानुभव आहे. मी टेलिव्हिजन क्षेत्रात असताना एका मुलीने या क्षेत्रात फार व्यसनाधीनता आहे असं सांगून नकार दिला होता - मला सुपारीच्या खांडाचंही व्यसन नसताना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८

व्यसनाचे कारण दिले असेल हे एक

कविता१९७८
Wed, 07/06/2016 - 20:42 नवीन
व्यसनाचे कारण दिले असेल हे एक वेळ मानुही शकतो पण अशी अट?????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा